- Letsupp »
- national
देश
-
बंगळुरूच्या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव बदलले; ‘यूपीए’च्या ऐवजी ‘इंडिया’
Opposition alliance : बेंगळुरूमध्ये देशातील 26 विरोधी पक्षांची बैठक सुरु आहे. या बैठकीत आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवली जाणार आहे. या बैठकीत यूपीएचे नाव बदलून ‘INDIA’ करण्यात आले आहे. याचे पूर्ण नाव ‘इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुसिव्ह अलायन्स’ असे आहे. बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या दोन दिवसीय बैठकीच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेत्यांनी नावावर चर्चा केल्याचे समजते. […]
-
‘एक चूक नडली अन् महाराष्ट्राची घरे उत्तर प्रदेशने पळवली’; वाचा, काय घडलाय किस्सा!
Pradhan Mantri Awas Yojna : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने मार्च 2024 पर्यंत 2.95 कोटी घरे बनविण्याचे निश्चित केले आहे. मात्र, जवळपास दोन डझन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी वेळेवर मंजुरी न दिल्याने उत्तर प्रदेशची चांदी झाली आहे. केंद्र सरकारने अन्य राज्य सरकारांच्या या गाफीलपणामुळे त्यांच्याकडील 1.44 लाख घरांचे आवंटन काढून घेऊन ते उत्तर प्रदेशला दिल्याची […]
-
काँग्रेसचे मोठं पाऊलं! सत्तेचा लोभ नाही; PM पदाच्या शर्यतीतून राहुल गांधी OUT
Opposition Party Meet : पुढील वर्षी लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असून, देशभरात असलेली भाजपची लाट थोपवण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली आहे. याचाच एक भाग म्हणून आज (दि.18) बंगळुरूमध्ये देशभरातील 26 विरोध पक्षांचे एकत्रित खलबतं सुरू आहेत. या सर्व खलबतांमध्ये काँग्रेसकडून पंतप्रधानपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस PM पदाच्या शर्यतीत नसल्याचे काँग्रेसचे […]
-
Sahara India च्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी! रिफंड पोर्टल लॉन्च, 45 दिवसांत मिळणार पैसे
Sahara India Refund Portal : सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळणार आहेत. सहारा इंडियाचे रिफंड पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज 18 जुलैला हे रिफंड पोर्टल लॉन्च केलं आहे. (Good news for Sahara India Investors Refund […]
-
Narendra Modi : लेबल कुछ है और माल कुछ है ! विरोधकांची बैठक म्हणजे ‘कट्टर भ्रष्टाचारी संमेलन’
Narendra Modi on Opposition Patries Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीत काहीही करून केंद्रातील सत्ताधारी भाजपाचा पाडाव करायचा या उद्देशाने देशातील विरोधी पक्षांचे नेते आज बंगळुरूत जमा झाले आहेत. येथे प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक (Opposition Parties Meeting) होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदींनी या संमेलनाला […]
-
Adani Video : गौतम अदानी पुन्हा बरसले! हिंडेनबर्गमुळे अदानी समुहालाच नव्हे तर, शेअर मार्केटलाही फटका बसला
Adani on Hindenburg Report : जानेवारीमध्ये युनायटेड स्टेट्स-आधारित शॉर्ट-सेलर हिंडनबर्ग संशोधन संस्थेना अदानींवर आरोप केले होते. उद्योगपती गौतम अदानी यांच्या साम्राज्याला धक्का देणारा हा अहवाल हा चांगलाच गाजला होता. या अहवालाने अदानी यांच्या शेअरमध्ये कमालीची घसरण झाली होती. त्यानंतर अदानींच्या कंपन्या आणि त्यासंबंधित विविध घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. त्यावर आता पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी […]









