- Letsupp »
- national
देश
Wrestlers Protest : न्यायासाठी नोकरी अडथळा असेल तर… कुस्तीपटू बजरंग पुनियाने ठणकावून सांगितलं
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Wrestlers Protest : शाहंच्या भेटीनंतर कुस्तीपटूंनी आंदोलन गुंडाळले? कामावर परतलेली साक्षी मलिक म्हणाली…
Wrestlers Protest : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधातील कुस्तीपटूंच्या सुरु असलेल्या आंदोलनाला आता नवे वळण मिळाले आहे. शनिवारी (3 जून) रात्री उशीरा या खेळाडूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दरम्यान, यानंतर खेळाडूंनी आंदोलन मागे घेतले असल्याच्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होतं आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या कुस्तीपटू […]
-
अवधेश राय हत्याकांड प्रकरणी मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा
Mukhtar Ansari Life Imprisonment : वाराणसीच्या एमपी-एमएलए न्यायालयाने मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोमवारी, एमपी-एमएलए न्यायालयाने वाराणसीतील 32 वर्षे जुन्या खटल्याचा निकाल दिला आहे. अवधेश राय हत्याकांडात वाराणसी कोर्टाने सोमवारी हा निकाल दिला, त्यासोबतच कोर्टाने एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अवधेश राय खून प्रकरणात वाराणसीच्या एमपी-एमएलए न्यायालयाने सोमवारी मुख्तार अन्सारीला दोषी ठरवले. याप्रकरणी […]
-
NIRF Rankings 2023 : अभियांत्रिकी संस्थांच्या टॉप 10 मध्ये महाराष्ट्राची लाजिरवाणी कामगिरी
NIRF Rankings 2023 : देशातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी संस्था (Best Engineering Institute) म्हणून आयआयटी मद्रासने (IIT Madras)अव्वल स्थान पटकावले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजला देशभरातील सर्वोत्तम कॉलेज म्हणून मानांकन मिळाले आहे. शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह (Rajkumar Ranjan Singh)यांनी आज (दि.5) राष्ट्रीय संस्थात्मक रॅंकिंग फ्रेमवर्क (NIRF) रॅंकिंग 2023 ची यादी (NIRF Rankings […]
-
Odisha Train Accident: ‘तुम मेरे दिल के पास हो…’ रुळांवर विखुरली डायरीच्या पानांमध्ये लपलेली प्रेमकहाणी
Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) रेल्वेचा अपघात झाला. या अपघातामध्ये जवळपास 300 लोकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये 900 अधिक लोक जखमी झाले. हे सर्व बचाव कार्य सुरु असताना रेल्वेचा रुळावर रेस्क्यू टीमला एक डायरी मिळाली. एकीकडे मृतांचा ढीग तर दुसरीकडे प्रेमकथा असलेली ती डायरी. एवढ्या मोठ्या अपघातानंतर ती प्रेमकथा जिवंत […]
-
बिहारमध्ये 1700 कोटी खर्चून गंगा नदीवर बांधला जाणारा पूल कोसळला, VIDEO व्हायरल
1700 crore spent, the bridge to be built on river Ganga collapsed : बिहारमधील भागलपूरमध्ये रविवारी एक बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. या अपघाताचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसली तरी पूल कोसळल्याने घटनास्थळी घबराट पसरली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे […]
-
तांत्रिक बिघाडानंतर केंद्रीय मंत्र्यांचे विमान गुवाहाटीत इमर्जन्सी लँडिंग
गुवाहाटीहून आसाममधील दिब्रुगढला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान रविवारी सकाळी टेक ऑफच्या काही मिनिटांतच गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतले. एक केंद्रीय मंत्री आणि राज्यातील भाजपचे दोन आमदार विमानात होते. तांत्रिक बिघाड झाला फ्लाइट क्रमांक 6E2652 ने गुवाहाटीहून सकाळी 8.40 वाजता उड्डाण केले आणि सुमारे 20 मिनिटांत विमानतळावर परतले. तांत्रिक बिघाड हे विमान परत येण्याचे कारण असल्याचे […]









