- Letsupp »
- national
देश
-
Manipur Violence : संतापाचा उद्रेक! व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जमावाने आरोपीचे घर जाळले
Manipur Violence : मागील तीन महिन्यांपासून मणिपुरात उसळलेला हिंसेचा आगडोंब अजूनही शांत झालेला नाही. त्यातच दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे राज्यात पुन्हा तणाव निर्माण झाला असून महिलांवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीचे घर संतापलेल्या जमावाने जाळून टाकले. ही घटना मणिपुरातील चेकमाई परिसरात घडली. […]
-
राहुल गांधींना झटका! ‘INDIA’ नावावरून वाढली धुसफूस; विरोधकांनी दिला ‘हा’ पर्याय
Opposition Alliance : बंगळुरू येथे झालेल्या बैठकीत देशातील विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडिया हे नवे नाव देण्यात आले. मात्र, विरोधी पक्षातीलच काही नेत्यांना हे नाव फारसे पटल्याचे दिसत नाही. त्यांच्यात आता धुसफूस सुरू झाल्याची माहिती आहे. काही मोठ्या पक्षांनी नावात बदल करण्यासह काही नवीन शब्द जोडण्याचा पर्याय दिल्याचे समजते. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू […]
-
Video : राजस्थानमध्ये एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के; स्फोटासारखा आवाज झाल्याने लोक भयभीत
Earthquake in Jaipur : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आज पहाटे भूकंपाचे तीन धक्के बसले. या भूकंपाने लोक भयभीत झाले आणि रस्त्यावर आले. भूकंप इतका जोरदार होता की लोकांना स्फोटाचा आवाज ऐकू आला. या घटनेमुळे जयपूरसह आसपासच्या भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. फक्त 16 मिनिटांच्या कालावधीत तीनदा हे भूकंपाचे धक्के बसले. Rajasthan | An earthquake of Magnitude 4.4 […]
-
Manipur Violence : जनतेच्या रोषापुढं सरकारने गुढघे टेकले! महिलेची विवस्त्र धिंड काढणाऱ्या चौघांना अटक…
Manipur Violence : जगभरासह देशभरात चर्चेत असलेल्या मणिपूरच्या(Manipur) महिला विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह (Biren singh) यांनी दिली आहे. विवस्त्र महिलेची धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जनतेकडून रोष व्यक्त करण्यात आला होता. अखेर जनतेच्या रोषापुढं सरकारने गुडघे टेकले आहेत. विवस्त्र महिलेची धिंड काढणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली […]
-
Manipur Violence : ‘महिलांच्या शोषणाची किंमत…’ मणिपूर घटनेवर आशुतोष राणांचं संतापजनक ट्विट…
Manipur Violence : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, मीरा चोप्रानंतर आता प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनीही मणिपूरमधील महिलांच्या विवस्त्र व्हायरल व्हिडिओवर संतापजनक ट्विट केलं आहे. या ट्टिटमध्ये बोलताना त्यांनी इतिहास साक्षी आहे की ज्यावेळी महिलांचे शोषण करण्यात आले त्याची मोठी किंमत बाकीच्यांना चुकवावी लागली आहे. जे काही होतं आहे त्याचे आपल्याला काहीच का वाटत नसल्याचं म्हटलं […]
-
PM मोदी घेणार NDAच्या खासदारांचा कामाचा आढावा; 2024 लोकसभेची जोरदार तयारी
NDA Meeting : विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर झालेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सर्व पक्षांनी मिळून सर्व मुद्द्यांवर चर्चा केली. आता एनडीएच्या खासदारांचे 10 वेगवेगळे गट तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्येक गट पंतप्रधान मोदींसोबत बैठक घेणार आहे. ज्यामध्ये सर्व खासदार आपल्या क्षेत्राची माहिती पीएम […]









