- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Biporjoy : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने मार्ग बदलला, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
Biporjoy : बिपरजॉय चक्रीवादळाने आपला मार्ग गुजरात आणि पाकिस्तान किनारपट्टीकडे वळवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ आणखी 10 दिवस लांबणार असल्याचीही शक्यता आहे. Cyclone Alert for Saurashtra & Kutch Coast: Yellow Message. ESCS BIPARJOY over eastcentral Arabian Sea, at 2330 IST […]
-
Rakesh Tikait : नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार होणार…; शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भविष्यवाणी
Rakesh Tikait : आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. 2014 मध्ये लोकसभा (Lok Sabha) आणि अनेक राज्यांच्या विधानसभा (Vidhansabha) निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. तर पंतप्रधान मोदींना घेरण्यासाठी विरोधी पक्षांकडून मोट बांधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी पंतप्रधान नरेंद्र […]
-
पायलटांच्या खेळीने काँग्रेसमध्ये खळबळ! गेहलोतांना बळ देण्यासाठी केला ‘हा’ प्लॅन
Rajasthan Politics : राजस्थानात मागील चार वर्षांपासून सुरू असलेला (Rajasthan Politics) गेहलोत विरुद्ध पायलट राजकीय वाद आता टोकाला पोहोचला आहे. हा वाद मिटवण्याचे प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाने मध्यंतरी केले होते. मात्र, हे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. कारण, सचिन पायलट (Sachin Pilot) अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पायलट नवा राजकीय पक्ष […]
-
‘राहुल गांधी दहशतवादी लादेनसारखी दाढी ठेवतात….’,भाजप नेत्याच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड
Samrat Chaudhary criticized Rahul Gandhi : भाजपकडून (BJP) कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर सातत्याने टीका होते. कधी त्यांच्या लुकवरून तर कधी त्यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजप नेते राहुल गांधींचा समाचार घेत असतात. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान दाढी वाढवली होती. त्यांच्या या लूकवरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. काही दिवसांपूर्वीच आसामचे मुख्यमंत्र्यांनी […]
-
मन हेलावण्याऱ्या किंकाळ्या अन् आक्रोशानंतर ‘त्या’ स्टेशनवर स्मशान शांतता… काय आहे कारण?
CBI Seals Bahanaga Bazar Station: ओडिशातील बालासोर येथील भीषण अपघाताची सीबीआय चौकशी सुरु आहे. 2 जून रोजी झालेल्या या भीषण रेल्वे अपघातात 288 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 1,208 जण जखमी झाले होते. अशात सीबीआयच्या पथकाने आता ज्या स्टेशनजवळ हा अपघात झाला होता ते बहनगा बाजार स्टेशन सील केले आहे. त्यामुळे पुढील आदेश […]
-
गुजरातमध्ये ISISचा भांडाफोड; 16-18 वर्षांच्या मुलांना देत होते लव्ह जिहादची ट्रेनिंग
Gujarat ATS : गुजरात एटीएसच्या पथकाने पोरबंदरमध्ये मोठी कारवाई केली आहे. एटीएसने ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून पोरबंदरमधून एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर एटीएस अधिकृत घोषणा करेल. आज सायंकाळपर्यंत माध्यमांना अधिकृत माहिती दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. दहशतवादी कारवायांसंदर्भात त्याची […]









