- Letsupp »
- national
देश
-
अफजल गुरूला फाशी दिल्यानंतर जेलर सुनील गुप्ता ढसाढसा रडले, संपूर्ण प्रकरण काय होते?
Sunil Gupta On Afzal Guru : कुख्यात आतंकवादी अफलज गुरुला फाशी दिल्यानंतर तत्कालीन जेलर सुनील गुप्ता यांच्या डोळ्यात पाणी आले होते. जेलर म्हणून त्यांनी करिअरमध्ये आठ कैद्यांची फाशी बघितली होती. यामध्ये अफजल गुरुचा समावेश होता. ते म्हणाले की जेलरदेखील एक माणूस असतो. अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर माझे मन देखील भरुन आले होते. सुनील गुप्ता म्हणाले […]
-
AI नौदलासाठी वरदान! युद्धप्रसंगी कोणतं शस्त्र वापरायचं याची माहिती देणार
Indian Navy : भारतीय नौदल अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्यासाठी युद्धसामग्री बनवत आहे. त्यासाठी नवीन पिढीतील लढाऊ व्यवस्थापन प्रणाली, सॉफ्टवेअर-परिभाषित रेडिओ आणि प्रगत डेटा लिंक यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वायत्त मानवरहित जहाजं विकसित केली जात आहेत. नव्या युगातील जहाजांमध्ये एआय सिस्टीमची मदत घेतली जाणार आहे. त्याद्वारे युद्धाच्यावेळी समोरुन येणारे धोकेही ओळखता येणार आहेत. त्याचबरोबर युद्धप्रसंगी नेमकी […]
-
Manipur : ड्रग्ज माफियाचं CM कनेक्शन? मुख्यमंत्र्यांनी टाकला होता दबाव.., महिला पोलीस अधिकाऱ्याचा आरोप…
Drug Lord Arrested Manipur : हिंसाचाराच्या घटनेने मणिपूर जळत असल्याची परिस्थिती आहे. त्यावरुन मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागलीयं. अशातच आता मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण एका ड्रग्ज माफियाला सोडण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी दबाव टाकला असल्याचा आरोप मणिपूरच्या पोलिस अधिकारी थौनाजोम ब्रिंदा यांनी केला आहे. ब्रिंदा […]
-
आप खासदारावर सभापतींची कारवाई, संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित
Parliament Monsoon Session 2023 : सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. संजय सिंह यांनी वारंवार सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याचे राज्यसभा अध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे त्यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. पीयूष गोयल यांच्या तक्रारीवरून राज्यसभा सभापतींनी ही कारवाई केली. सभागृहात गोंधळ सुरू असतानाच […]
-
नोकरदारांसाठी खुशखबर.. मोदी सरकारने पीएफवरील व्याज वाढवण्याची केली घोषणा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आर्थिक वर्ष 2022-23 साठी EPF खात्यासाठी 8.15 टक्के व्याजदर घोषित केला आहे, पूर्वी तो 8.10 टक्के होता. केंद्रीय वित्त मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधीच्या योगदानाच्या व्याज दरात वाढ केल्यास सूचित केले आहे. (EPFO) ने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की कामगार व रोजगार मंत्रालय, भारत सरकारने ईपीएफच्या प्रत्येक […]
-
Uniform Civil Code : मोहन भागवतांचं मोठं विधान, 2024 पर्यंत देशात समान नागरी कायदा…
Uniform Civil Code : समान नागरी कायद्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे. सोलापुरातल्या हिराचंद नेमचं सभागृहात त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समान नागरी कायदा लागू होण्याबाबत मोठं विधान केलंय. भाजपला राज्यसभेत बहुमत नाही, त्यामुळे 2024 पर्यंत देशात समान नागरी कायदा लागू करणं शक्य नसल्याचं मोहन भागवतांनी स्पष्ट केलंय. […]









