दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज संसदेमध्ये बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) व केंद्र सरकारवर (Central Govt) जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सरकारच्या विविध निर्णयांवरुन मोदींवर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी नुकताच हिंडेनबर्ग या संस्थेने उद्योगपती अंदानींवर जो आरोप केला आहे, त्यावरुन निशाणा साधला आहे. […]
बेळगाव : गेल्या महिन्यांपासून तापलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादानंतर (Maharashtra-Karnataka demarcation) मराठी माणसांसाठी सखुद बातमी आहे. बेळगाव महापालिकेच्या (belgaum mahanagar palika) महापौर, उपमहापौर पदी मराठी व्यक्तींची निवड झाली आहे. आज या दोन्ही पदासाठी निवड झाली आहे. बेळगाव (Belgaum) महापालिकेच्या महापौरपदी मराठी नगरसेवक शोभा सोमना तर उपमहापौरपदी समितीच्या रेश्मा पाटील यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर बेळगावमध्ये जल्लोष […]
नागपूर : एकीकडं अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम सुरु असताना हिंदू परिषदेकडून अजब दावा करण्यात आला आहे. लोकसंख्येचं असंतुलन रोखलं नाही, तर ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका असेल, असा दावा हिंदू परिषदेचे प्रविण तोगडीया (Pravin Togdiya) यांनी केला आहे. प्रविण तोगडीया नागपूरात बोलतं होते. ते म्हणाले, देशात राम मंदिर निर्माण होत आहे. याचा आम्हाला आनंद […]
नवी दिल्ली : महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशित सदस्यांना मतदान करण्याची परवानगी दिली. (Delhi Mayor Election) परंतु अधिकाऱ्याने गदारोळ केल्याने दिल्ली नगरपरिषद (Municipal Corporation) सोमवारी तिसऱ्यांदा महापौर (Mayor) निवडीशिवाय तहकूब करण्यात आली. दिल्ली नगरपरिषदेचे अधिकारी सत्य शर्मा म्हणाले, दिल्ली सभागृहातील महानगरपालिकेचे कामकाज पुढील तारखेपर्यंत स्थगित करण्यात आले. त्यानंतर लगेचच महापौर, उपमहापौर आणि […]
नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहात (Loksabha Rajyasabha)अदानी ग्रुपवरील(Adani Group) हिंडेनबर्गच्या अहवालावरुन (Hindenburg Research) गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी चौकशीची मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. आज विरोधी पक्षांनी अदानी ग्रुपबद्दल हिंडेनबर्गच्या अहवालावरून संसद भवनाबाहेर निदर्शनं केली. अदानी ग्रुपविरोधात फसवणूक आणि […]
लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये (UP) अदानी समुहाच्या (Adani group) अदानी ट्रान्समिशन या कंपनीला प्रीपेड विद्यूत मीटर बसवण्याचे टेंडर देण्यात आले होते. मात्र आता उत्तरप्रदेश सरकारने हे टेंडर रद्द केले आहे. त्यामुळे शेअर बाजारानंतर योगी सरकारनेही अदानींना दणका दिला आहे. मध्यांचल विद्युत वितरण निगमने 5,454 कोटींची निविदा रद्द केली आहे. या निविदेची 48 ते 65% किंमत जास्त […]