- Letsupp »
- national
देश
-
तीन देशांना जोडणारा गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट, थाई मसाज घ्यायला जाता येणार स्वत:च्या कारने
Kolkata to Bangkok Highway via Myanmar : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतात रस्त्यांचे जाळे तयार केल्यानंतर आता तीन देशांना जोडणारा ड्रीम प्रोजेक्ट पुर्णत्वास येत आहे. येत्या चार वर्षांत भारतातून बँकॉकला बायरोड अर्थात आपल्या खासगी वाहनानेही जाता येणं शक्य होणार आहे. या महामार्गाचं बांधकाम सध्या वेगाने चालू असून येत्या चार वर्षांत हे बांधकाम पूर्ण होणार […]
-
जिथं होतं पंडित नेहरुंचं वास्तव्य तिथूनच त्यांचं नाव काढलं; मोदी सरकारच्या निर्णयाने काँग्रेसचा भडका
Modi Government new decision : केंद्र सरकारने काँग्रेसला झटका देणारा आणखी एक निर्णय घेतला आहे. राजधानी दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युजियम अँड लायब्ररीचे नाव केंद्र सरकारने बदलले आहे. आता या लायब्ररीला प्राइम मिनिस्टर म्युजियम अँड लायब्ररी या नावाने ओळखले जाईल. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, मोदी हे […]
-
‘आप’ची काँग्रेसला भन्नाट ऑफर! ‘त्या’ निवडणुकीतून माघार घ्या मग, आम्ही सुद्धा…
AAP : दिल्ली आणि पंजाबातील सत्ताधारी आम आदमी पार्टीने (AAP) काँग्रेसला एक खास ऑफर दिली आहे. या ऑफरची देशाच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. कारण, शक्यतो राजकारणात असे कधी होत नाही जे आम आदमी पार्टीने दिलेल्या ऑफरमध्ये दिसून येत आहे. काँग्रेसने (Congress) जर दिल्ली आणि पंजाबात निवडणूक लढण्याचा विचार सोडून दिला तर आप सुद्धा मध्य […]
-
2024 लोकसभेसाठी ओवेसींचा काँग्रेसला सल्ला; म्हणाले, हिंदुत्ववादी विचारधारा ही…
Asaduddin Owaisi On Congress : लोकसभा निवडणुकीच्या 2024 संदर्भात, राजकीय पक्षांनी राजकीय समीकरणांमधून जातीय अंकगणित मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा लक्षात घेऊन त्यांना सल्ला दिला आहे. यासोबत असदुद्दीन ओवेसी यांनी हिंदुत्वाच्या विचारसरणीला विष म्हटले. 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी ओवेसी यांनी काँग्रेसला सल्ला […]
-
Defence Deal : शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारताकडून घातक ड्रोन खरेदी…
Defence Deal : सीमेवर शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रीडेटर MQ-9B रीपर ड्रोन भारत खरेदी करणार असल्याची माहिती समोर आलीय. अमेरिकन कंपनी जनरल अॅटोमिक्सने भारताचा ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून भारत एकूण 30 ड्रोन खरेदी करणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. महाभयंकर ‘बिपरजॉय’ गुजरातच्या विध्वंसानंतर आता राजस्थानमध्ये धडकणार… भारत-चीन सीमेवर सैनिकांमध्ये कायमच चकमक […]
-
महाभयंकर ‘बिपरजॉय’ची गुजरातमधील विध्वंसानंतर आता राजस्थानमध्ये कूच…
Biparjoy Cyclone : अरबी समुद्रातून उठलेले चक्रीवादळ बिपरजॉय गुजरातच्या 940 गावांमधून ताशी 13 किमी वेगाने राजस्थानकडे सरकत आहे. बिपरजॉय चक्रीवादळ अखेर गुजरातमध्ये हजर झालं असून चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार माजवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे जवळपास 22 नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. चक्रीवादळ धडकल्यानंतर अनेक झाडे, विजेचे पोल चक्रीवादळामुळे जमीनदोस्त झाली आहेत. गुजरातनंतर आता बिपरजॉय चक्रीवादळाने आता […]









