- Letsupp »
- national
देश
-
ASI ला ज्ञानवापीचे सर्वेक्षण करण्यास परवानगी, वाराणसी न्यायालयाचा मोठा निर्णय
Gyanvapi Case: यूपीच्या वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी मशीद परिसराच्या ASI ला (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) सर्वेक्षण करण्यासंदर्भात मोठा निर्णय दिला आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयाने वजूखाना वगळता संपूर्ण ज्ञानवापी मशीद परिसराचे ASI कडून सर्वेक्षण करण्याची हिंदू पक्षाची मागणी मान्य केली आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश डॉ.अजय कृष्ण विश्वेश कोर्टाने हा निर्णय दिला. हिंदू […]
-
Khalistan News: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने थेट अमित शहा आणि एस जयशंकर यांना दिली धमकी
Gurpatwant Singh Pannun Threatens To Targe Amit Shah : सिख फॉर जस्टिस इन इंडिया या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारताविरोधात विष ओकले आहे. आज जारी केलेल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, त्यांनी गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि कॅनडामधील भारतीय उच्चायुक्त यांच्या परदेश दौऱ्यांबद्दल माहितीसाठी US $ 125,000 […]
-
श्रीमंत MLA ची यादी जाहीर, डी. के. शिवकुमारांकडे सर्वाधिक मालमत्ता, पाहा कोण कितव्या स्थानी?
The richest MLA of the country report : देशातील सर्वात श्रीमंत आमदाराची संपत्ती 1400 कोटींहून अधिक आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये एका आमदाराच्या नावावर दोन हजार रुपयेही नाहीत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालानुसार, कॉंग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार (D.K. Shivakumar) यांची एकूण संपत्ती 1,413 कोटी रुपये असून ते सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत […]
-
INDIA आघाडीचा महत्त्वपूर्ण निर्णय, विरोधी पक्षांचे नेते पुढील आठवड्यात मणिपूरला जाणार
Manipur Violence : मणिपूरमधील हिंसाचाराच्या दरम्यान दोन महिलांच्या विवस्त्र व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओने अनेक प्रश्न उपस्थित केले असून विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, ‘इंडिया’ (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स) विरोधी आघाडीचे नेते पुढील आठवड्याच्या शेवटी मणिपूरला जाऊ शकतात. सकाळी संसदेत विरोधी पक्षांच्या बैठकीत तारखेबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. (Manipur […]
-
मणिपूर का पेटले ? हिंसाचार का आटोक्यात येत नाही ? इनसाइड स्टोरी वाचा…
Manipur Violence : मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. यात आतापर्यंत दीडशेहून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. काहींनी शस्त्र हाती घेतल्याने गृहयुद्धच पेटले आहे. या भागात लष्कर तैनात करण्यात आलं असंल तरी परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेने देशाची मान शरमेने खाली गेली आहे. हे राज्य का पेटले ? हिंसाचार का […]
-
Manipur Violence : हल्ला करुन जमावाने मुलींसह महिलांना विवस्त्र केलं, पीडितेने सांगितली आपबिती…
Manipur Violence : मणिपूरच्या महिलांच्या व्हायरल व्हिडिओमुळे देशभरात वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. सर्वोच्च न्यायालय ते थेट संसदेने या घटनेची दखल घेतली आहे. घटनेतील चार आरोपींना अटकही करण्यात आलीय खरी मात्र, व्हिडिओमध्ये दिसलेल्या दृश्यांनंतर आणि आधीही अनेक गोष्टी घडल्या असून ज्या माध्यमांसमोर प्रभावीपणे आलेल्या नाहीत. व्हिडिओतील पीडित दोन महिला वगळता इतर महिलांना या घटनेची आपबिती माध्यमांना […]









