- Letsupp »
- national
देश
-
Bathinda Military Station : भटिंडा मिलिटरी स्टेशनवर गोळीबार, 4 जवान शहीद
Firing At Bathinda Military Station : पंजाबच्या भटिंडा येथील आर्मी स्टेशनमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेत लष्कराचे चार जवान शहीद झाले असून, गोळीबाराच्या घटनेनंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. Punjab | Four casualties reported in a firing incident in the early hours of the morning around 0435 hours inside Bathinda Military […]
-
बिहार हादरलं! अररियामध्ये भूकंपाचे धक्के…
बिहारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बिहारला भूकंपाचे धक्के(Bihar Earthquake) जाणवल्याची माहिती समोर आलीय. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली असून हे भूकंपाचे धक्के अररियामध्ये पहाटेच्या सुमारास जाणवले आहेत. मोठी बातमी ! सोनी हत्याकांडातील सात मारेकर्यांना जन्मठेप अररियामध्ये झालेल्या भूंकपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या आतमध्ये 10 किमी खोलवर असल्याचं समोर आलंय. दरम्यान, पहाटेच्या […]
-
Priyanka Gandhi असं का म्हणाल्या? माझ्या भावाला बायको नाही, मुलं नाही…
Priyanka Gandhi : काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी (दि. ११) रोजी केरळमधील वायनाड येथे रॅलीत भाजपवर हल्लाबोल करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, माझे स्वतःचे कुटुंब असून नवरा, मुलं आहेत. पण, माझ्या भावाला बायको नाही, मुलं नाही. काल राहुलच्या घरातील फर्निचर पॅक करताना मला वाटले की काही वर्षांपूर्वी मलाही […]
-
भाजपला वाटते ते माझ्या घरी पोलिस पाठवून मला घाबरवतील पण… ‘राहुल गांधींची भाजपवर टीका
Rahul Gandhi On BJP : खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी प्रथमच केरळमधील वायनाड येथे पोहोचले.यावेळी आयोजित एका सभेत बोलताना गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाण साधला आहे. खासदार हे केवळ एक पद आहे म्हणून भाजप ते पद घेऊ शकतात, ते घर घेऊ शकतात आणि ते मला तुरुंगातही टाकू शकतात, परंतु ते मला […]
-
Karnataka Assembly Election : भाजपनं भाकरी फिरवली; 52 नव्या चेहऱ्यांना संधी
Karnataka Assembly Election 2023 BJP Candidates List: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP)आज आपल्या 189 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda)यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत ही यादी निश्चित झाली आहे.या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)यांच्यासह अरुण सिंग(Arun Singh), धर्मेंद्र प्रधान(Dharmendra Pradhan), मनसुख मांडविया(Mansukh Mandaviya), बीएल संतोष (BL Santosh)हेही […]
-
आपल्याच सरकारविरोधात सचिन पायलट बसले उपोषणाला, मुख्यमंत्री ऑन टार्गेट
Sachin Pilot on a protest fast : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी जयपूरमधील हुतात्मा स्मारकावर एक दिवसीय उपोषण केले. तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी सचिन पायलट विद्यमान मुख्यमंत्री गेहलोत सरकारविरोधात उपोषणाला बसले होते. विशेष म्हणजे या आंदोलनावेळी लावण्यात आलेल्या बॅनरवर कोठेही काँग्रेस पक्षाचे चिन्ह यावेळी दिसले नाही. […]









