- Letsupp »
- national
देश
-
भीषण अपघातात 280 मृत्यू, दोन फोन अन्…; घटनास्थळावर PM मोदी अॅक्शन मोडमध्ये
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 280 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बचाव कार्याचा आढावा घेतला आणि तेथे उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पीएम मोदींनी मंत्र्यांना घटनास्थळावरून केला फोन अपघाताच्या ठिकाणी पीएम मोदींनी सध्या सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला आणि त्यादरम्यान त्यांनी एकजुटीने […]
-
.. म्हणून शरद पवारांनी सांगितली लालबहादूर शास्त्रींची आठवण!
Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात शेकडो लोकांचा जीव गेला, तर अनेक जण जखमी झाले. या घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. केंद्रीय रल्वेमंत्र्यांनी नैतिक जबादारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी नेत्यांनी केली आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]
-
Letsupp Special : रेल्वे अपघाताचे ‘वंदे भारत’ कनेक्शन; मालगाड्यांचे प्रमाण अन् वाढती ठेकेदारीही मुळाशी?
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ओडिसा येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 280 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 900 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, “या अपघाताची चौकशी होईल. चौकशी नंतर खरे कारण समोर येईल अशी अपेक्षा करू या. पण या अपघातामुळे रेल्वेला भेडसावणाऱ्या मोठ्या समस्यांचा विचार करावा लागणार आहे. त्यात वंदे भारत ट्रेनचा सरसकट अट्टहास […]
-
Odisha Train Accident : अपघाताची घटना वेदनादायी; दोषींना माफी नाही
Odisha Train Accident PM Modi Visit : ओडिशातील बालासोर येथे काल (दि. 2) संध्याकाळी तीन रेल्वेच्या भीषण अपघातानंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या भीषण अपघातानंतर बचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनास्थळी जात परिस्थितीचा पाहणी केली तसेच रूग्णालयांमध्ये भेट देत जखमींची विचारपूस केली. […]
-
रेल्वे अॅक्सिडेंटनंतर फक्त 35 पैशात मिळतो विमा; जाणून घ्या सविस्तर माहिती
Odisha Train Accident : 2 जून रोजी ओडिशातील बालासोर येथे एक भीषण रेल्वे अपघात झाला, ज्यामध्ये 233 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. अपघातस्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे. मात्र आता ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे आणि जे जखमी झाले आहेत, त्यांना सरकार आणि रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स कंपनीकडून किती मदत केली जाणार आहे, असा प्रश्न […]
-
माजी रेल्वेमंत्र्यांना घातपाताचा संशय; तपास करण्यासाठी सरकारला दिल्या ‘या’ टिप्स
Odisha Train Accident : ओडिशात भीषण अपघात (Odisha Train Accident) झाला. शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यापेक्षा कितीतरी जास्त जखमी झाले. कुणाचे हात गेले तर कुणाचे पाय. कुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तर कुणाचे कुटुंबच हिरावले गेले. या भीषण घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी या घटनेची चौकशी […]








