- Letsupp »
- national
देश
-
मोठी बातमी! काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्या हत्येचा कट…
Congress Leader Mallikarjun Kharge : भाजप आणि काँग्रेसमध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीका – टिप्पणी सुरु आहे. यातच काँग्रेसने भाजप आमदारावर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. दरम्यान आता यामुद्द्यावर भाजपकडून देखील स्पष्टीकरण आले आहे, ज्यामध्ये धमकीचा ऑडिओ खोटा असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीच्या काळात या आरोप – […]
-
Road Accident : वऱ्हाडावर काळाचा घाला, पाच जणांचा जागीच मृत्यू
Road Accident : उत्तर प्रदेशमध्ये (UP)भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जालौन (jalaun)जिल्ह्यातील मधौगढ (Madhougarh)पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपालपुराजवळ बस उलटल्याने (Bus Accident) पाच जणांचा मृत्यू (Five death) झाला आहे. या अपघातात अनेक पाहुणे जखमी झाले आहेत. ही बस अज्ञात वाहनाच्या धडकेने पलटी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे. आधी शिवसेनेचं […]
-
राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान 9 मिनिटे ‘बत्ती गुल’; अंधारातच केलं भाषण
President Draupadi Murmu on Odisha : ओडिशामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणादरम्यान वीज खंडीत झाल्याचे समोर आले आहे. महाराजा श्री रामचंद्र भांजदेव विद्यापीठाच्या 12 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती संबोधित करत होत्या त्यावेळी वीज गेली. त्यानंतर राष्ट्रपतींनी अंधारात भाषण सुरू ठेवले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाच्या वेळी 9 मिनिटे वीज खंडित झाल्याच्या घटनेवर सर्व स्तरावरुन टिका […]
-
Karnataka Elections: अशा प्रकारे 2018 आणि 2023 कर्नाटक निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या भाषणात झाला बदल
Karnataka Elections: कर्नाटक निवडणुकीला काही दिवस उरले आहेत. राजकीय पक्षांचे नेते मंचावरून जनतेला विविध प्रकारची भाषणे देत असतात. ही भाषणेही खूप लांब आणि दमछाक करणारी असतात, जी बहुतांशी निवडणूक प्रचारादरम्यान वापरली जातात. निवडणूक भाषणे देखील स्थानिक घटकावर लक्ष केंद्रित करतात. एकाच निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यभरातील भाषणांमध्ये नेहमीच व्यापक बदल करावे लागतात. अशा परिस्थितीत या विश्लेषणासाठी आम्ही […]
-
राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, भाजप आणखी एक मानहानीचा खटला दाखल करणार
Karnataka Assembly Elections 2023: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात. सुरतनंतर आता कर्नाटकातही त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्याची तयारी सुरू आहे. राहुल यांनी कर्नाटकात भ्रष्टाचाराचे रेटकार्ड जारी केले आहे, असे भाजप खासदार लहारसिंग सरोया यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. लहरसिंग सरोया पुढे म्हणाले की, त्यांनी आयुष्यात कधीही अप्रामाणिकपणाचा एक चहाही प्यायला […]
-
सिनेमांच्या मदतीने मोदी निवडणुका जिंकणार का? ओवीसींचा हल्लाबोल
Asaduddin Owaisi Criticism on PM Modi : ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा सध्या वेगळ्याच कारणामुळे वादात सापडला आहे. सिनेमावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. यातच AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या सिनेमावर भाष्य केले आहे. हा खोटा प्रचार करणार सिनेमा आहे. तसेच या सिनेमांच्या मदतीने पंतप्रधान निवडणूक जिंकणार का?’ असा प्रश्न ओवेसींनी विचारला आहे. सध्या […]









