- Letsupp »
- national
देश
-
विकासासाठी मोदी पैसा आणतात कुठून? खुद्द पंतप्रधानांनीच सांगितलं…
पंतपधान नरेंद्र मोदी विकासासाठी एवढे पैसे आणतात कुठून? अनेकांना नेहमीच हा प्रश्न पडलेला असतो, याच गुपित खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. राजस्थानातील एका सभेत संबोधित करताना नरेंद्र मोदींनी स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, काँग्रेसने कधीही पैशांचा विकासकामांसाठी वापर केला नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाड्या आवळणार; BJP सहकाराचेच हत्यार वापरणार […]
-
Wrestlers Protest : महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावर केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी सोडलं मौन, म्हणाले…
महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर या प्रकरणार केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी मौन सोडलं आहे. आम्ही सर्व खेळाडूंच्या बाजूने असून चौकशीत कोणी दोषी आढळले तर कारवाई होणार असल्याचं मंत्री ठाकूर यांनी ठामपणे सांगितलं आहे. सचिनच्या घराबाहेर काँग्रेसने लावले पोस्टर, ‘मूग गिळून गप्प का?’#WrestlersProtest #SachinTendulkar #SakshiMalik […]
-
कर्नाटक मंत्रिमंडळात फेरबदल, मल्लिकार्जुन खर्गेंच्या मुलाकडे मोठी जबाबदारी
Karnataka Cabinet: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज (31 मे) मंत्रिमंडळ फेरबदलाची घोषणा केली. सीएम सिद्धरामय्या यांनी वित्त, संसदीय कामकाज, कामगार आणि प्रशासकीय सुधारणा विभाग, माहिती आणि तंत्रज्ञान यासह सर्व विभाग आपल्याकडे ठेवले आहेत. आतापर्यंत हे विभाह कोणालाही देण्यात आले नव्हते. त्याचबरोबर एम.बी.पाटील यांच्याकडे उद्योग विभागासह पायाभूत सुविधा विकास विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय […]
-
Indian Rupee : रुपयासाठी ‘मे’ महिना ठरला सर्वात वाईट! 30 दिवसातचं घसरली इतकी किंमत
पहिल्या मार्च तिमाहीत (Q4 GDP डेटा) आणि गेल्या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट GDP आकडे यामुळे आनंदी राहण्याची संधी मिळाली, तर दुसरीकडे औद्योगिक विकासाच्या आकडेवारीने निराशा केली. दरम्यान, रुपयाने ही आनंद लुप्त झाल्याची बातमी सांगितली. खरं तर, मे महिना भारतीय रुपयासाठी (INR) या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात वाईट महिना ठरला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत बुधवारी आंतरबँकिंग चलन […]
-
काँग्रेस सरकार रिमोट कंट्रोलने चालत होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
2014 च्या आधी असलेल्या पंतप्रधानांवर सुपर पावर होती, काँग्रेस सरकार रिमोट कंट्रोलने चालवल जात होतं, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं आहे. दरम्यान, राजस्थान दौऱ्यावर होते. राजस्थानमधील अजमेरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधिक करत होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई, 10 किलो […]
-
काँग्रेसचा प्लॅन फेल! ‘त्या’ वादानंतर सचिन पायलट यांनी केली मोठी घोषणा
Rajasthan Politics : राजस्थान काँग्रेसमधील (Rajasthan Politics) दोन दिग्गज नेते अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील राजकीय वाद मिटविण्याचे प्रयत्न फेल होताना दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या भेटीनंतर वाद मिटल्याची जी घोषणा करण्यात आली होती त्यावर पाणी पडले आहे. सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच मौन तोडत स्पष्ट केले की मी मागण्यांवर […]









