- Letsupp »
- national
देश
Odisha Train Accident : देव तारी त्याला कोण मारी! बापाने पोटच्या गोळ्याला मृतांच्या यादीतून जिवंत शोधलं…
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
NIRF Rankings 2023 : अभियांत्रिकी संस्थांच्या टॉप 10 मध्ये महाराष्ट्राची लाजिरवाणी कामगिरी
NIRF Rankings 2023 : देशातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी संस्था (Best Engineering Institute) म्हणून आयआयटी मद्रासने (IIT Madras)अव्वल स्थान पटकावले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजला देशभरातील सर्वोत्तम कॉलेज म्हणून मानांकन मिळाले आहे. शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह (Rajkumar Ranjan Singh)यांनी आज (दि.5) राष्ट्रीय संस्थात्मक रॅंकिंग फ्रेमवर्क (NIRF) रॅंकिंग 2023 ची यादी (NIRF Rankings […]
-
Odisha Train Accident: ‘तुम मेरे दिल के पास हो…’ रुळांवर विखुरली डायरीच्या पानांमध्ये लपलेली प्रेमकहाणी
Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) रेल्वेचा अपघात झाला. या अपघातामध्ये जवळपास 300 लोकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये 900 अधिक लोक जखमी झाले. हे सर्व बचाव कार्य सुरु असताना रेल्वेचा रुळावर रेस्क्यू टीमला एक डायरी मिळाली. एकीकडे मृतांचा ढीग तर दुसरीकडे प्रेमकथा असलेली ती डायरी. एवढ्या मोठ्या अपघातानंतर ती प्रेमकथा जिवंत […]
-
बिहारमध्ये 1700 कोटी खर्चून गंगा नदीवर बांधला जाणारा पूल कोसळला, VIDEO व्हायरल
1700 crore spent, the bridge to be built on river Ganga collapsed : बिहारमधील भागलपूरमध्ये रविवारी एक बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. या अपघाताचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसली तरी पूल कोसळल्याने घटनास्थळी घबराट पसरली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे […]
-
तांत्रिक बिघाडानंतर केंद्रीय मंत्र्यांचे विमान गुवाहाटीत इमर्जन्सी लँडिंग
गुवाहाटीहून आसाममधील दिब्रुगढला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान रविवारी सकाळी टेक ऑफच्या काही मिनिटांतच गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतले. एक केंद्रीय मंत्री आणि राज्यातील भाजपचे दोन आमदार विमानात होते. तांत्रिक बिघाड झाला फ्लाइट क्रमांक 6E2652 ने गुवाहाटीहून सकाळी 8.40 वाजता उड्डाण केले आणि सुमारे 20 मिनिटांत विमानतळावर परतले. तांत्रिक बिघाड हे विमान परत येण्याचे कारण असल्याचे […]
-
Opposition Meeting : नितीश कुमारांचा प्लॅन, ममतांचीही साथ पण, काँग्रेसने खेळच पलटविला!
Opposition Meeting in Patna : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात विरोधकांची एकजूट करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांन नुकतीच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), मल्लिकार्जुन खर्गे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. एक […]
-
Odisha Train Accident : सिग्नल कायम ठेवला तर अपघात टळला असता…
Odisha Train Accident : ओडिशामधल्या रेल्वे अपघाताचं कारण अखेर समोर आलं आहे. खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. या अपघाताची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सखोल चौकशी करण्यात आल्यानंतर अखेर अपघाताचं कारण स्पष्ट झालं आहे. खासदार अमोल कोल्हेंचे पीए असल्याची बतावणी करून पोलिसांना गंडवलं; गुन्हा दाखल प्राथमिक अहवालानूसार, कोरोमंडल एक्सप्रेस बहनगा बाजार […]









