- Letsupp »
- national
देश
-
Anurag Thakur Meets Wrestler: केंद्र सरकार नरमले, कुस्तीपटूंवरील FIR मागे घेणार, मंत्री अनुराग ठाकूरसोबत कुस्तीपटूंची चर्चा
Anurag Thakur Meets Wrestler: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) निवर्तमान अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग ( Brij Bhushan Sharan Singh) यांच्या अटकेसाठी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी बुधवारी (7 जून) क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर ( Anurag Thakur) यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री आणि कुस्तीपटूंमध्ये सुमारे 5 तास बैठक चालली. अनुराग ठाकूर यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. (wrestlers-protest-players-meets-sports-minister-anurag-thakur-government-accepted-many-demands-bajrang-punia-sakshi-malik) कुस्तीपटूंचे […]
-
विरोधकांच्या एकजुटीच्या नादात खुर्चीवरच गदा? आप-काँग्रेसच्या सापळ्यात अडकले नितीश कुमार
Bihar Politics : राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकजूट करण्याचा नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांचा प्लॅन फेल होताना दिसत आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या आरजेडीने नव्या प्लॅनवर काम करण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांच्या एकतेच्या नावाखाली नितीश कुमार यांना बिहारच्या राजकारणातून बेदखल करण्याचे आरजेडीचे मनसूबे पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे पक्षाने नवीन समीकरणे तयार […]
-
लखनौ कोर्टात आणखी एका गँगस्टरची गोळ्या झाडून हत्या, वकिलाच्या वेशात हल्लेखोर
Sanjeev Maheshwari Jeeva Murder: उत्तर प्रदेशातील लखनौ कोर्टात गँगस्टर संजीव माहेश्वरी उर्फ जीवाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर वकिलाच्या वेशात होता. संजीव माहेश्वरी हा मुख्तार अन्सारीचा शूटर होता. संजीव माहेश्वरी हा भाजप नेते ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्येतील आरोपी होता. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गोळीबारात चार ते पाच जण जखमी झाले […]
-
Dr. Gaurav Gandhi : सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्टलाच ह्रदयविकाराचा झटका; 41 व्या वर्षी जगाचा निरोप
Dr. Gaurav Gandhi : हजारो रुग्णांच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया करुन नवीन आयुष्य देणारे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट गौरव गांधी स्वत:ला ह्रदयविकाराच्या झटक्यापासून वाचवू शकले नाहीत. डॉ. गौरव गांधी यांनी आत्तापर्यंत 16 हजार रुग्णांना नवीन आयुष्य दिलं आहे. मात्र, सोमवारी रात्री गौरव गांधी यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते 41 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. […]
-
Brijbhushan Life Story : स्वतःच्या मुलानेही बापाला धरले होते आत्महत्येसाठी जबाबदार
Brijbhushan Sharan Singh Life Story : भारतीय जनता पार्टीचे खासदार ब्रजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) सध्या राजकारणात चर्चेत आहे. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. तसे पाहिले तर विवाद आणि ब्रजभूषण असे समीकरणच बनले आहे. कारण याआधीही काही वादात अडकले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आजपासू 19 वर्षांपूर्वी शरणसिंह यांच्या मुलाने आत्महत्या […]
-
Modi Government : शेतकऱ्यांना गिफ्ट; खरीप पिकांच्या हमीभाव वाढीला केंद्राची मंजुरी
MSP for Kharif crops : केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet)2023-24 च्या खरिपातील पिंकांसाठी वाढीव किमान आधारभूत किंमत(MSP) वाढवण्यास मंजुरी दिली आहे. शेतमाल उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर भाव सुनिश्चित करण्यासाठी आणि पीक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal)यांनी दिली आहे. (cabinet-approves-increased-msp-for-kharif-crops) Prabhas: अखेर प्रभासचा लग्नाबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, ‘पवित्र स्थळी…’ […]









