- Letsupp »
- national
देश
-
Karnataka Election Results: जेडीएसला धक्का, माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींच्या मुलाचा पराभव
Karnataka Election Results: माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (HD DeveGowda) यांचे नातू आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी (Nikhil Kumaraswamy) यांना पक्षाच्या बालेकिल्ल्यात रामनगरममध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. निखिल कुमारस्वामी यांना रामनगरम जागेवर काँग्रेसचे एचए इक्बाल हुसेन यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. निखिल यांचा 10,715 मतांनी पराभव झाला. […]
-
Karnataka Election Results : सिद्धरामय्यांच्या जादू पुढं जेडीएसच्या उमेदवाराच डिपॉझिट जप्त
Karnataka Election Results 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून सिद्धरामय्या यांच्याकडे पाहिले जाते. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये देखील सिद्धरामय्या भावी मुख्यमंत्री म्हणून आघाडीवर होते. त्यामुळे कर्नाटकमधील वरुणा मतदारसंघाकडे (Varuna constituency) देशभरातील लोकांचे लक्ष लागले होते. वरुणाच्या जागेवरून सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा 46 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. वरुणा […]
-
Karnataka Election Results : बसवराज बोम्मईंचा विजयाचा ‘चौकार’, पण भाजपची नौका बुडाली
Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन करणार हे निश्चित झाले आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपची दाणादाण उडाली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना त्यांची जागा राखण्यात यश आले, पण पक्षाची नौका किनाऱ्याला लावू शकले नाहीत. पक्षाचा पराभव मान्य असल्याचे बसवराज बोम्मई यांनी माध्यमांशी […]
-
Karnataka Election Results : भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या लक्ष्मण सवदींचा दणदणीत विजय
Karnataka Election Results : भाजपसोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) यांनी अथणी मतदारसंघातून (Athani Constituency) मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे महेश कुमथल्ली (Mahesh Kumthalli) यांचा सुमारे 76 हजार मतांनी पराभव केला. कर्नाटकच्या अथणी मतदारसंघात मोठी चुरस होती. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आले होते. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला […]
-
Karnataka Election : एक दोन नाही तब्बल ‘इतके’ मंत्री बसले घरी; मतदारांचा कौल गेला विरोधात
Karnataka Election Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल (Karnataka Election Results) स्पष्ट झाला आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. राज्यात भाजपची मोठी पडझड झाली आहे. दक्षिणेतील एकमेव राज्यही पक्षाने गमावले आहे. तसेच या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा झटका बसला आहे. या निवडणुकीत कानडी जनतेनं तब्बल 13 मंत्र्यांना घरी बसवले आहे. कर्नाटक विधानसभेसाठी 10 […]
-
KRK : राहुल हे भारतीय जनतेचे सर्वात आवडते राजकारणी याचा ‘हा’ पुरावा
karnatak asembly election update 2023 : 10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Legislative Assembly) 224 जागांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आज पार पडली. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले होते. प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल करण्याची कर्नाटकची 39 वर्षांची परंपरा आहे. यंदाही कर्नाटकने आपली परंपरा कायम राखल्याचं हाती आलेल्या निकालावरून दिसतं आहे. यंदा कॉंग्रेसने (Congress) एकहाती सत्ता […]









