- Letsupp »
- national
देश
-
डी. के. शिवकुमार यांचा सिद्धरामय्यांना पाठिंबा; सिद्धरामय्या मुख्यमंत्री होणार?
DK Shivakumar supports Siddaramaiah for the post of Chief Minister : कर्नाटकात काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाले असून कॉंग्रेससाठी सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील (Karnataka Assembly Elections) मोठ्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah), प्रदेश काँग्रेस […]
-
आदित्य ठाकरे दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या भेटीस, राजकीय चर्चांना उधाण
Aaditya Thackeray Meets Arvind Kejariwal : नुकतेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. तर काँग्रेसने या निवडणुकीत मुसंडी मारली. दरम्यान आगामी निवडणुकांसाठी देखील विरोधकांकडून अशीच रणनीती आखली जात आहे. यातच उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आज दिल्ली दौऱ्यावर गेले. यावेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. […]
-
Karnataka Election : काँग्रेस अलर्ट! मुख्यमंत्री निश्चित करण्यासाठी बोलावली बैठक
Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात काँग्रेसने भाजपाचा दारुण पराभव (Karnataka Election Results) करत दक्षिणेतील या मोठ्या राज्याचा कारभार आपल्या हातात घेतला आहे. निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसने (Congress) आता सत्ता स्थापनेच्या दिशेने पावली टाकली आहेत. राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल हे अद्याप ठरलेले नाही. सध्या माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डीके शिवकुमार (DK Shivkumar) आघाडीवर आहेत. मात्र, […]
-
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी 2 नाही, तर ‘या’ 4 नेत्यांमध्ये चुरस, काँग्रेसच कार्याध्यक्षांनी नावंही जाहीर केली
4 Leaders Tied for CM Post of Karnataka : कर्नाटकात काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाले असून कॉंग्रेससाठी सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार (Siddaramaiah and D.K. shivkumar) हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. अशा परिस्थितीत या दोघांपैकी कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, […]
-
विजयानंतरही काँग्रेस तणावात! कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार पोस्टर वॉर
D. K. Poster war between Sivakumar and Siddaramaiah : ‘दक्षिणेचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकात भाजप (BJP) आता सत्तेबाहेर आहे. स्पष्ट बहुमत मिळवून आणि 10 वर्षांनंतर राज्यात स्वबळावर सत्तेत परतल्याने काँग्रेसने (Congress) सरकार स्थापनेचे लक्ष्य ठेवले आहे. 1989 च्या विधानसभा निवडणुकीनंतर हा काँग्रेसचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. अशाप्रकारे राज्यात कोणताही सत्ताधारी पक्ष सलग […]
-
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे DK Shivakumar यांच्याकडे ‘इतकी’ संपत्ती
DK Shivakumar Net Worth : कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections in Karnataka) काँग्रेसला (Congress) बहुमत मिळाले आहे. त्यामुळे कर्नाटकसह देशात काँग्रेसचा उत्साह वाढला आहे. काँग्रेसच्या या यशात डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांचा मोठा वाटा आहे. दरम्यान, कर्नाटकात कॉंग्रेसला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून आता मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली. डीके शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत […]









