- Letsupp »
- national
देश
-
खासदारकी जाताच राहुल गांधींचा ‘खतम, गया’ चा Video व्हायरल
Rahul Gandhi Video Viral : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना काल (23 मार्च) दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या […]
-
Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी कोणत्या कायद्यानुसार रद्द; वाचा सविस्तर
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता खासदार नाहीत. शुक्रवारी जारी केलेल्या लोकसभा सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार राहुल यांना सभागृहातून अपात्र ठरवण्यात आले आहे. 2019 च्या मानहानीच्या प्रकरणात गुजरात न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत राहुल 2024 ची लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राहुल गांधी यांचे […]
-
Who is Purnesh Modi : राहुल गांधींची खासदारकी घालवणारे पूर्णेश मोदी कोण ?
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाली. मोदी आडनावाचा अपमान केल्याच्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी दोषी ठरले होते. सुरत सत्र न्यायालयाने त्यांना २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आज लोकसभेच्या सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने […]
-
Rahul Gandhi : खरं बोलण्याची किंमत राहुल गांधींना चुकवावी लागली; काँगेसचा हल्लाबोल
राहुल गांधी सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयांवर खरं बोलले, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. राहुल गांधी नेहमी वस्तुस्थिती मांडत आले. नोटाबंदी असो, चीनसोबतच वाद असो किंवा जीएसटी असो. त्यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकार हे सर्व करत आहे. अशी टीका आज काँग्रेसकडून आज करण्यात आली आहे. सुरत न्यायालयाने राहुल गांधींना […]
-
अध्यादेश टराटरा फाडला, मनमोहन सिंगाचा अपमान केला; राहुल गांधींना अहंकार नडला
Rahul Gandhi News : सुरत न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईनंतर काँग्रेससह (Congress) देशभरातील विरोधीपक्ष आक्रमक झाले आहेत. मात्र, आज खासदारकी रद्द होण्यामागे आता राहुल गांधी यांनी साधारण 10 वर्षापूर्वी भर पत्रकार परिषदेतील त्यांची कृतीच त्यांच्या […]
-
राहुल गांधींकडे दोनच पर्याय; नाही तर तुरुंगात मुक्काम
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा (Lok Sabha) सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या कारवाईचा आदेशही (Disqualified) लोकसभा सचिवालयाने जारी केला आहे. मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवून गुरुवारी सुरत येथील न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्यावर ‘मोदी आडनाव’वर वादग्रस्त टिप्पणी […]









