- Letsupp »
- national
देश
- 4 years ago
- 4 years ago
- 4 years ago
-
Govt on Adani : अदानी प्रकरणावर सरकारने हात झटकले
नवी दिल्ली : अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या (Hindenburg Research) अदानी समूहावरील आरोपानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाशी सरकारचा काहीही संबंध नाही, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी शुक्रवारी सांगितले. संसदेत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, “विरोधक हा मुद्दा उपस्थित करत आहेत कारण […]
-
Share Market घसरणीचा फटका, श्रीमंताच्या यादीत Adani टॉप २० तर Ambani टॉप १०च्या बाहेर
Hindenburg Research हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे गौतम अदानींच्या (Gautam Adani) साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे. तो धक्का अजूनही सावरला जात नाही, प्रत्येक दिवस त्याच्या संपत्तीत मोठी घसरण आणत आहे. ताज्या माहितीनुसार गौतम अदानी जगातील सर्वाधिक 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. २४ तासात १६व्या क्रमांकावरून २१ व्या स्थानी गौतम अदानी गुरुवारी 64.7 अब्ज डॉलर्ससह जगातील श्रीमंतांच्या […]
-
Gautam Adani यांना मोठा धक्का ! श्रीमंतांच्या यादीतून टॉप-20 च्याही बाहेर
Hindenburg Research चा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात मोठी घसरण होत आहे. अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 100 बिलियन डॉलरने घसरले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या आठवड्यात अदानी ग्रुप अनेक दशकांपासून स्टॉकमध्ये हेराफेरी करत असल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे गौतम अदानींच्या (Gautam […]
-
Hindenburg Research चा Gautam Adani ना इतका मोठा झटका, पाहा किती कोटींनी संपत्ती घटली ?
Hindenburg Research चा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर अदानी ग्रुपच्या (Adani group) शेअर्समध्ये सलग सहाव्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 100 बिलियन डॉलरने घसरले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या आठवड्यात अदानी ग्रुप अनेक दशकांपासून स्टॉकमध्ये हेराफेरी करत असल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. फोर्ब्स रिअल टाईम […]
-
BBC Documentary Row बंदी विरोधात याचिका, ‘या’ दिवशी होणार सुनावणी…
नवी दिल्ली : BBC ने केलेल्या माहितीपटामुळे (bbc documentary) आता नवीन वाद निर्माण झाला. या माहितीपटावर बंदी घालण्याच्या सरकारच्या (government) निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. एन राम, महुआ मोईत्रा, प्रशांत भूषण आणि अधिवक्ता एम. […]
-
Parliament Budget Session : अदानींच्या मुद्द्यावरून विरोधकांची घोषणाबाजी, दोन्ही सभागृह दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. यावेळी विरोधी पक्षाकडून कामकाज सुरू होण्यापुर्वीच अदानींच्या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. आज विरोधी पक्षाकडून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये हिंडनबर्ग रिपोर्ट आणि अदानी स्टॉक क्रॅशच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्याची तयारी आहे. यासंदर्भात गौतम अदानींच्या नेतृत्वातील […]








