कथित ऑडिओ क्लिपचा विषय मांडला? रक्षा खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला

Raksha Khadse meets Amit Shah यावर त्या कथित ऑडिओ क्लिप विषयीच शाहंना भेटल्या का? याबाबत शाहंकडे तक्रार केली का? अशा चर्चांना उधान आले आहे...

Raksha Khadse Meets Amit Shah

Raksha Khadse meets Union Home Minister Amit Shah issue of alleged audio clip raised : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये एकच चर्चा आहे ती भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या भाजपमधीलच विविध नेत्यांशी फोनवर बोललेल्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपची. ज्यामध्ये कधी महिला नेत्यांबाबत आक्षेपार्ह तर कधी केंद्रीय मंत्र्यांबाबत वादग्रस्त संवादाच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. त्यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत काही आक्षेपार्ह बोलल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातून भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यानंतर आता रक्षा खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला गेल्या होत्या. त्या या कथित ऑडिओ क्लिपच्या विषयीच शाहंना भेटल्या का? त्यांनी याबाबत शाहंकडे तक्रार केली का? अशा एक ना अनेक चर्चांना उधान आले आहे…

नेमकं प्रकरण काय?

follow us