ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) थेट दिल्ली गाठली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची (Amit Shah) त्यांनी भेट घेतली.
प्रितम मुंडे या यावेळी खासदार नाहीत. त्यांची मैत्रिण रक्षा खडसे या खासदार होत मंत्री झाल्या आहेत.त्यावर प्रितम यांनी भावनिक पोस्ट केली.
रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. राष्ट्रपतींनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
PM Modi Oath: आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (PM Modi Oath) यांनी शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासह
जळगावातील रावेर मतदारसंघ भाजपाचा गड. 2009 पासून या मतदारसंघावर भाजपचच वर्चस्व राहिलं आहे.
मतदान झाल्यानंतर रावेर मतदारसंघाच्या सोप्या वाटणाऱ्या पेपरचे भाजपला टेन्शन आले
मी कायम भाजपसोबत होते. रोहिणी खडसे यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार असं म्हणत मी पुन्हा निवडून येईल असा दावा रक्षा खडसे यांनी केला.
भुसावळ येथील सभेत फडणवीस भाषण करत होते. त्यावेळी अचानक लाईट गेली. त्यावेळीही फडणवीसांनी भाषण थांबवलं नाही.
Eknath Khadse : जळगाव जिल्ह्यातील मातब्बर नेते आणि पूर्वाश्रमीचे भाजपातील मोठे नेते एकनाथ खडसे सध्या (Eknath Khadse) शरद पवार गटात आहेत. परंतु खडसे आता लवकरच भाजपात वापसी करणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला असून राजधानी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत खडसे भाजपात प्रवेश करतील असे सांगितले जात आहे. या घडामोडींनंतर शरद पवार गटात अस्वस्थता वाढली आहे. […]
Chandrakant Patil on Raksha Khadse : रावेर लोकसभा (Raver Lok Sabha) मतदारसंघातून महायुतीने विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमदेवारी दिली आहे. खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या विरोधात मतदारसंघात नाराजीचा सूर आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. आता त्यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. आमचं […]