- Home »
- Raksha Khadse
Raksha Khadse
आजच्या स्वार्थी जगात आपली मैत्री; रक्षा खडसेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच प्रितम मुंडेंची भावनिक पोस्ट
प्रितम मुंडे या यावेळी खासदार नाहीत. त्यांची मैत्रिण रक्षा खडसे या खासदार होत मंत्री झाल्या आहेत.त्यावर प्रितम यांनी भावनिक पोस्ट केली.
विवाहनंतर काही दिवसांतच पतीच निधन; सरपंच ते केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचा राजकीय प्रवास
रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. राष्ट्रपतींनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
PM Modi Cabinet : मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियूष गोयलसह ‘या’ खासदारांनी घेतली शपथ
PM Modi Oath: आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (PM Modi Oath) यांनी शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासह
नाथाभाऊंच्या एन्ट्रीनं निवडणूक फिरली? महायुती मॅचविनर की ‘मविआ’ उधळणार गुलाल…
जळगावातील रावेर मतदारसंघ भाजपाचा गड. 2009 पासून या मतदारसंघावर भाजपचच वर्चस्व राहिलं आहे.
Ground Report : रावेरच्या सोप्या पेपरचेही भाजपला टेन्शन; श्रीराम पाटलांनी शेवटच्या टप्प्यात आणली रंगत
मतदान झाल्यानंतर रावेर मतदारसंघाच्या सोप्या वाटणाऱ्या पेपरचे भाजपला टेन्शन आले
कुटुंब सोबत असताना किंवा नसतानाही मी भाजपसोबतच होते -रक्षा खडसे
मी कायम भाजपसोबत होते. रोहिणी खडसे यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार असं म्हणत मी पुन्हा निवडून येईल असा दावा रक्षा खडसे यांनी केला.
ऐन भाषणात बत्ती गुल! फडणवीस म्हणतात, “हमको रोक सके किसी अंधेरे में…”
भुसावळ येथील सभेत फडणवीस भाषण करत होते. त्यावेळी अचानक लाईट गेली. त्यावेळीही फडणवीसांनी भाषण थांबवलं नाही.
‘खडसेंना राष्ट्रवादीत घेतलं हीच मोठी चूक, शरद पवारांनीच मान्य केलं’, मोठ्या नेत्याचा दावा
Eknath Khadse : जळगाव जिल्ह्यातील मातब्बर नेते आणि पूर्वाश्रमीचे भाजपातील मोठे नेते एकनाथ खडसे सध्या (Eknath Khadse) शरद पवार गटात आहेत. परंतु खडसे आता लवकरच भाजपात वापसी करणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला असून राजधानी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत खडसे भाजपात प्रवेश करतील असे सांगितले जात आहे. या घडामोडींनंतर शरद पवार गटात अस्वस्थता वाढली आहे. […]
रक्षा खडसेंनी मतदारसंघात एक रुपयाचेही काम केलं नाही; शिंदे गटाच्या आमदाराची टीका
Chandrakant Patil on Raksha Khadse : रावेर लोकसभा (Raver Lok Sabha) मतदारसंघातून महायुतीने विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमदेवारी दिली आहे. खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या विरोधात मतदारसंघात नाराजीचा सूर आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. आता त्यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. आमचं […]
“वेळ पडली तर नाथाभाऊंकडे हक्कानं मत मागणार”; रक्षा खडसेंच्या वक्तव्याची चर्चा
Lok Sabha Election : रावेर मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनाच (Raksha Khadse) पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) किंवा रोहिणी खडसे मविआचे उमेदवार असतील अशी चर्चा होती मात्र या दोघांनीही निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. यानंतर आता महायुतीच्या उमेदवार […]