जळगाव : पूर्वीच्या जळगाव मतदारसंघाचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील (Ullhas Patil) आणि त्यांची कन्या, गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील (Ketaki Patil) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या बुधवारी (24 जानेवारी) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीतत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. डॉ. केतकी पाटील या मागील […]
Raksha Khadse : गिरीश महाजन (Girish Mahajan) आमचे नेतेच, पक्षाने उमेदवारी दिल्यास आनंदाने निवडून आणणार असल्याचं मोठं विधान भाजपच्या रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसेंनी (Raksha Khadse) सांगितलं आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर मतदारसंघासाठी मंत्री गिरीश महाजनांच्या नावाची चर्चा होऊ घातली आहे. रक्षा खडसे रावेर मतदारसंघातून सलग दोनवेळा खासदार राहिल्या आहेत. त्यावरच बोलताना रक्षा […]