नाशिक : राहुल गांधींना (Rahul Gandhi) मला एक सांगायचे आहे. तुम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली होती. आमचे संजय राऊत (Sanjay Raut) त्या यात्रेत सहभागी झाले होते. पण आज जाहीरपणे सांगतो की ही लढाई लोकशाहीची लढाई आहे. सावरकर आमचे दैवत आहेत त्यांचा अपमान आम्हाला सहन होणार नाही. अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा […]
नाशिक : शिवसेना ठाकरे (Shivsena Thackeray Group)गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी मालेगावमध्ये शिंदे गटावर (Shinde Group)जोरदार टीका केली आहे. मालेगावमध्ये (Malegaon)एक फिल्म इंडस्ट्री (Film Industry)आहे. त्याला म्हणतात मालेगाव के शोले, हे मालेगावचे शोले भडकले आहेत. शिवसेना काय आहे? हे पाहायचे असेल तर त्या निवडणूक आयोगाने (Election Commission)इथे येऊन पाहावं. निवडणूक आयोगाच्या बापाला विचारुन बाळासाहेब […]
Ajit Pawar : महागाई प्रचंड वाढली आहे पण याचे उत्तर ना केंद्र सरकार देतयं ना राज्य सरकार बेरोजगारीही वाढली आहे पण, सरकार मात्र जाहिरातबाजी करत आहे. जाहिरातबाजीसाठी एक हजार कोटींची तरतूद केली आहे. सरकारचे कामच दिसत नाही म्हणून त्यांना जाहिरातबाजी करावी लागत आहे. हे जाहिरातीचे पैसे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिले असते तर आम्हीही कौतुक केले असते, […]
अहमदनगर : आज आपण सामाजिक हितातून शाळेतील विद्यार्थांना (Schools Students)आपण सायकल वाटप करत आहोत. असे सांगत असताना सुरुवातीलाच आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar)सर्वांना उन्हाचे चटके बसत असल्याने उपस्थितांकडे दिलगिरी व्यक्त केली. ते आज एवढ्या उन्हामध्ये आपल्याला बसावे लागत आहे. आणि त्यामुळे आम्हीही उन्हातच आहोत. उन्हामुळे आपण हा कार्यक्रम थोडक्यात उरकणार असल्याचे आमदार रोहित पवारांनी सांगितले. […]
अहमदनगर : जेव्हा मी वडिल झालो त्यानंतर मी जास्त भावनिक झालो. मी मतदारसंघात कुठेही गेलो, एखादा लहान मुलगा मुलगी दिसली तर त्यांच्यात मला माझीच मुलं-मुली दिसत मग कधी चॉकलेट, कंपासबॉक्स, पॅड असेल हे जसं मी माझ्या मुला-मुलींना देतो तसं ते कर्जत-जामखेडच्या (Karjat-Jamkhed)प्रत्येक मुला-मुलींना देण्याचा प्रयत्न करत असल्याचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar)बोलून दाखवले. त्याचवेळी आमदार […]
नंदुरबार : शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह भेटले आहे. आता कोणत्याही क्षणी राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ शकतो. कोर्टाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागून निवडणूका लागू शकतात किंवा 2024 ला लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने […]