Eknath Shinde : राज्य सरकार हे शेतकरी कष्टकऱ्यांचे सरकार आहे. आता जो अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला त्यामध्ये समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यात आले आहे. शेतकरी हा सरकारचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच तर आता राज्याच्या विकासावरील मळभ दूर करण्यासाठी महायुतीचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. आम्ही मुंडे साहेबांचीच माणसं आहोत त्यामुळे त्यांच्या नावाने हॉस्पिटलही होईल […]
नाशिक : नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे आज दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. या कार्यक्रमाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. गोपीनाथ मुंडे यांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे आज लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी एक […]
नाशिक : आज संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या सभेच्या तयारीसाठी मालेगावात आले होते. तेव्हा त्यांनी तेथील शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यावर सडकून टीका केली. ही सभा नसून जाहीरसभेच्या तयारीसाठी आम्ही येथे आलोय. जो उत्साह आज दिसतोय त्यावरून असे जाणवते कि इथल्या आमदाराला पाडण्याची गरज नाही तो पडल्याचं आहे. उद्धव ठाकरे इकडे या आमदाराला पाडण्यासाठी नाहीतर […]
Nashik News : राज्यातील सरकारचे काही खरे नाही. आम्हीच खरी शिवसेना आहोत. हे सरकार कधी कोसळेल त्याचा काहीच नेम नाही. भाजपसोबत गेलेले आमदार लवकरच आमच्याकडे परत येतील. पण, एकनाथ शिंदे येणार नाहीत आणि आम्हीही त्यांना घेणार नाही, अशा शब्दांत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबत भाष्य केले. खासदार राऊत […]
अहमदनग : काल अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बाभुळगाव, ता. राहुरी येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत सौर उर्जा निर्मिती प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नसल्याचा मुद्दा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केला होता. आज सकाळी पुन्हा प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला. मंत्रीमहोदयांनी माहिती घेऊन उचित कार्यवाहीचे आश्वासन दिले. राहुरी तालुक्यातील बाभुळगाव येथील सौर उर्जा निर्मिती […]
अहमदनगर : ‘अहमदनगरच्या पोलिसांच्या घराचा प्रश्न प्रलंबित आहे. पोलीस कर्मचारी हा रात्रंदिवस ड्युटी करतो. त्यामुळे या लोकांच्या राहण्याची व्यवस्था देखील चांगली असावी कारण अहमदनगरच्या पोलिसांना अजूनही ब्रिटीश कालीन मोडकळीस आलेल्या क्वार्टर आहेत. 2019 ला त्याठिकाणी वीजेच्या शॉर्टसर्कीटने दुर्दैवी मृत्यू झाल्याची देखील घटना घटली होती. त्यानंतर पोलिसांच्या नव्या घराचा प्रस्ताव देखील शासनाकडे मांडण्यात आला आहे. तर […]