- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Lok Sabha Election : उत्कर्षा रूपवतेंना वाढता पाठिंबा, लोखंडे-वाकचौरेंची डोकेदुखी ठरणार?
Lok Sabha Election शिर्डीमध्ये यंदा चुरशीची लढाई होणार आहे. दुरंगी असलेल्या या लढतीमध्ये वंचितची एन्ट्री झाल्याने या निवडणुकीला रंगत आली आहे.
-
भाजपला खटकलं! आपल्या नेत्यांंचे फोटो अन् लंकेंचा प्रचार; थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या (Nilesh Lanke) प्रचारासाठी आज दुपारी शेवगावात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी तयार करण्यात आलेल्या बॅनरवरून महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत.
-
उत्तर मध्य मुंबईत ट्विस्ट! वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकमांना टक्कर देणार माजी पोलीस अधिकारी?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. या निवडणुकीसाठी त्यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाची निवड केली आहे.
-
ठाकरे, पवारांबद्दल जनमानसात सहानुभूती पण.., छगन भुजबळांच्या वक्तव्याने आश्चर्य
राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे. यंदाची निवडणूक एनडीएसाठी सोपी नसेल
-
महादेव अॅप प्रकरणात मोठी कारवाई; मुंबई पोलिसांनी अभिनेत्याला छत्तीसगडमधून उचलले
महादेव अॅप बेटिंग प्रकरणाची चर्चा देशभरात आहे. या प्रकरणात आता आणखी एक मोठी बातमी हाती आली आहे. या प्रकरणात अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
-
70 वर्षात काहीच झाले नाही तर मोदींनी 10 वर्षात काय केले? लातूरमधून प्रियंका गांधींचा सवाल
Priyanka Gandhi यांची काँग्रेसचे लातूर मतदारसंघाचे उमेदवार शिवाजी काळगेंच्या प्रचारासाठी उदगीरमध्ये जाहीर सभा पार पडली.










