सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडचे नाव आल्यानंतर मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता.
Manoj Jarange यांनी मुंडेंना टोला लगावत अजित पवारांना इशारा दिला आहे. मुंडे यांनी अजित पवारांकडे आपल्या हाताला देण्याची मागणी केली होती.
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना जालन्यातील निलमनगर भागात घडलीयं. घटनेमुळे जालन्यात तणावाचं वातावरण आहे.
Maharshtra Rain हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस अद्यापही सुरुच आहे.
हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.
कोल्हापूरच्या नांदणी गावातील 8 वर्षीय स्वरा देसाईने अपहरणाच्या प्रकरणात धाडस दाखवत स्वतःचा आणि भावाचा जीव वाचवला आहे.