आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात आता नातवाचा बळी...पुण्यात गँगवॉर! आंदेकर विरुद्ध कोमकर, दोन कुटुंबात टोळी युद्ध कसं सुरु झालं? याचा रक्तरंजित इतिहास
सोलापूरमधील आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडीओ व्हायरल. या प्रकरणी आमदार अमोल मिटकरी यांनी अधिकारी नियुक्तीवर प्रश्नचिन्ह केले.
नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंडळाच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते श्री विशाल गणपतीची आरती करण्यात आली.
गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून खून. या प्रकरणात गणेश कोमकर आरोपी. वनराजच्या खुनानंतर आंदेकर गटाने बदला घेण्याची शपथ.
लाडकी बहीण योजनेतून महिला आणि बालविकास विभागाने ज्या अर्जदार महिलांना अपात्र ठरवण्यात आलं होतं, त्यांची पुन्हा एकदा फेरपडताळणी करण्याचा निर्णय...
अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर आज राज्यभरात गणेश विसर्जन. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर...