- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
स्वतःच्या करिअरशी तडजोड करणारा पती अन् कुटुंबाचा पाठिंबा पूजाला MPSC मध्ये यश देणारा ठरला
MPSC Main Exam 2022 Result : या प्रवासामध्ये माझ्या पतीच्या पाठिंब्याशिवाय काहीही शक्य नव्हतं (MPSC Main Exam 2022 Result) माझ्या परीक्षेसाठी त्यांनी एक वर्ष आमचं लग्न पुढे ढकललं. माझ्या करिअरसाठी स्वतःच्या करिअरमध्ये तडजोड केली. ते मला घरातील कामं एकवेळ स्वयंपाक करू नको पण अभ्यास कर असं म्हणत पाठींबा देत होते. अशा भावना व्यक्त केल्या पूजा […]
-
Ram Mandir प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय; राज्य सरकारकडूनही सुट्टी जाहीर!
Ram Mandir : 22 तारखेला होणाऱ्या अयोध्येतील श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठासोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. त्यात केंद्र सरकारने (Central Govt) 22 जानेवारीला सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यातील शिंदे सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातही 22 जानेवारीला सुट्टी असणार आहे. […]
-
५४ लाख नोंदींच्या आधारे तात्काळ जात प्रमाणपत्रे उपलब्ध करून द्या, मंत्री विखेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मराठा समाजाचा मोर्चा लवकरच मुंबईत धडकणार आहे. या मोर्चाची धग कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या जातीसंदर्भात आढळून आलेल्या ५४ लाख नोंदींच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून द्यावे, त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात शिबिरे […]
-
संताजी-धनाजी यांच्या घोड्यांप्रमाणे मोदींना आमची चिंता, शरद पवारांचा हल्लाबोल
Sharad Pawar on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर (Solapur Housing Project) येथे येणार होते. तुम्ही त्यांचे भाषण बघा, 100 टक्के मी सांगतो त्यांनी माझ्यावर टीका केली असेल. शिर्डीला दर्शनासाठी गेले होते, त्यावेळी भाषणात सांगितले की शरद पवारांनी देशासाठी काय केलं? अरे बाबा साईबाबांचे दर्शनाला आला तर दर्शन घ्या, उगीच चुकीची मांडणी करु […]
-
‘लोकसभा निवडणूक लढा’; प्रकाश आंबेडकरांचे मनोज जरांगे पाटलांना आवाहन
Prakash Ambedkar Appeal to Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) 20 जानेवारी रोजी लाखो मराठा समाजबांधवासंह मुंबईकडे निघणार आहेत. या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटील यांना खास आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत जिंकून मराठा आरक्षणासाठी चांगला […]
-
Sanjay Raut : शिंदे फडणवीस अन् अजितदादांना मतदारांचा पाठिंबा नसल्याने मोदींना यावं लागत; राऊतांचा टोला
Sanjay Raut on PM Modi : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि भाजपवर त्यांच्या आजच्या सोलापूर दौऱ्यावरून निशाणा साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या मागे मतदार नाहीत हे प्रधानमंत्री मोदी यांनी समजून घेतल्यामुळे त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावे लागते. Mismatched Season 3: नॅशनल क्रश […]










