- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
आव्हाडांचा पवार कुटुंबियांशी थेट पंगा; रोहित पवार लहान, त्यांच्या विधानाकडे लक्ष देत नाही
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
‘आमच्या गाड्या रोखाल तर तुमचं दूध, भाजीपाला बंद करू’, जरागेंचा राज्य सरकारला इशारा
Manoj Jarange Patil : सरकारला अल्टिमेटम देऊनही राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. जरागेंच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा सहा जिल्ह्यातून जाणार आहे. दरम्यान, जरांगे यांनी आज अंतरवलीत पत्रकार परिषद घेऊन या पदयात्रा व उपोषणाची माहिती दिली. यावेळी त्यांनी […]
-
बावनकुळेंनी रणशिंग फुंकलं! महायुतीचा पहिला उमेदवार घोषित; कोण आहे उमेदवार?
Chandrashekhar Bawankule : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता महायुतीकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीकडून अमरावती लोकसभेसाठी अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यांसदर्भातील माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. ‘तुमचे हात सरकारच्या कानाखाली आपटले […]
-
‘दाजी-भावजींची कामं माझ्या कार्यकाळात’; चिखलीकरांचा चव्हाण-पाटलांवर घणाघात
Pratap Patil Chikhlikar : नांदेड जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहेत. खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यात घमासान सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी अशोक चव्हाण यांच्यासह त्यांचे मेहुणे माजी खासदार भास्कर पाटील खतगांवकर (Bhaskar Patil Khatgoankar) यांच्यावर घणाघात […]
-
जयंत पाटलांचं मन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रमेना? अयोध्या व्हाया भाजप नवा मार्ग
Jayant Patil : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या (Ayodhya Ram Mandir) मुर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पण त्यांच वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना अयोध्या प्रेमाचे भरते आलंय. यावरुन राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगलीय. खुद्द जयंत पाटील यांनी अनेक वेळा याचा इन्कार केलाय पण तरीही सातत्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची का चर्चा […]
-
Maratha Reservation साठी मंत्री विखेंचे निर्देश; म्हणाले, ‘सर्वेक्षण..,’
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोगाच्यावतीने राज्यभरात राबविली जाणारी सर्वेक्षण मोहीम प्राधान्याने व वेळेत पूर्ण करण्याबाबतचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले. मुंबईत आज मंत्रालयात महसूल विभागाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. लेट्सअप विश्लेषण […]
-
प्रफुल्ल पटेल अन् सुनील तटकरेंनीच पवारांच घर फोडलं; जितेंद्र आव्हाडांची जहरी टीका
विशेष प्रतिनिधी (शिर्डी) Jitendra Awhad On Sunil Tatkare: राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाची धुसपुस 2014 पासूनच सुरू होती. यामागे प्रफुल्ल पटेल (Jitendra Awhad) आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) हेच मुख्य सूत्रधार होते, असा गौप्यस्फोट शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी […]










