- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Rohit Pawar : ‘भाषणं देण्यापेक्षा पद सोडा’; रोहित पवारांनी भुजबळांना सुनावलं
Rohit Pawar : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचीही युवा संघर्ष यात्रा जोरात सुरू आहे. बुधवारी ही यात्रा वर्धा जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच […]
-
Rohit Pawar यांना योग्यवेळी उत्तर देऊ, काहींना लवकर मोठं व्हायचं असतं; बावनकुळेंचा खोचक टोला
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी अधिवेशना दरम्यान खोचक टोला लगावला आहे. बावनकुळे म्हणाले की, ‘ रोहित पवांराना योग्यवेळी उत्तर देऊ. काही लोकांना लवकर मोठं व्हायचं असतं. पण राजकारणात आयुष्य जातं. मगच माणूस मोठे होतात.’ त्यांनी ही टीका, रोहित पवारांना बावनकुळे यांच्या कसिनोच्या फोटोवरून […]
-
साहेब की दादा? अखेर नवाब मलिकांचे ठरले; अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच स्पष्ट सांगितले!
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नेमके कोणाच्या बाजूने उभे राहणार हा सस्पेन्स अखेर संपला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच मलिक सत्ताधारी रांगेत शेवटच्या बाकावर बसलेले दिसून आले. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) की उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या प्रश्नावर आता स्वतः मलिक यांनीच उत्तर दिले आहे. […]
-
Aditya Thackeray : मोठी बातमी ! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी
Aditya Thackeray : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या (Aditya Thackeray) अडचणी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्याच्या राजकारणात मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणात राज्य सरकारकडून आदित्य ठाकरे यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. ही चौकशी सुरू केली गेली तर आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढतील असे सांगण्यात येत आहे. […]
-
Uddhav Thackeray : ‘हिंदु्त्व’ हा भाजपासाठी राजकीय खेळ पण’.. ; संसदेतील घटनेवरून ठाकरे गट आक्रमक
Uddhav Thackeray : देशातील पाच राज्यांतील निवडणुकांत तीन राज्यात घवघवीत यश (Election Results 2023) मिळाल्याने भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. यानंतर आता संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात आक्रमक होण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. या अधिवेशनातील घडामोडींचे पडसाद राज्याच्या राजकारणावरही पडत आहेत. द्रमुकचे खासदार सेंथिलकुमार यांनी केलेल्या विधानामुळे मोठा गदारोळ उठला. नंतर त्यांनी दिलगिरीही […]
-
Rain Alert : सावधान! ऐन थंडीत मुसळ’धार’; 48 तासांत ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार
Rain Alert : दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने (Cyclone Michaung) थैमान घातले आहेत. या वादळामुळे दोन्ही राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाने आतापर्यंत 12 जणांचा बळी घेतला आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवत असून (Weather Update) सध्या थंडी गायब झाली आहे. येत्या 48 तासांत राज्यात जोरदार पावसाची (Rain Alert) शक्यता व्यक्त […]










