- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Maratha Reservation : …म्हणून नगर बाजार समितीचे भाजीपाला, कांदा विभाग राहणार बंद
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला असोसिएशनने शनिवारी (दि.4 नोव्हेंबर) बंदची हाक दिली आहे. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार आहे. भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष […]
-
Maratha Reservation : नगर तहसीलदार कार्यालयाबाहेरील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; प्रशासन हाय अलर्टवर
अहमदनगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या काही दिवसांपासून अंतरवली सराटीत आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. सत्तेतील काही नेत्यांनीही जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. जरांगेंच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणासाठी अनेक शहरात साखळी उपोषणं सुरू आहेत. अहमदनगर शहरातील तहसील कार्यालयासमोरही (Ahmednagar […]
-
अजितदादा व्याधीग्रस्त तर, फडणवीस…; CM शिंदेंची बाजू घेत खडसेंनी डिवचलं
जळगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंचे (Manoj Jarange) मन वळवण्यात सरकारला अद्यापपर्यंत तरी यश आलेले नाही. आतापर्यंत सरकाकडून देण्यात आलेले सर्व पर्याय जरागेंनी फेटाळून लावले असून, आज (दि.2) जरांगेंच्या भेटीसाठी शिंदेंचं शिष्टमंडळ आंतरवली सराटीत दाखल होणार आहे. तर, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत […]
-
कर्नाटकातील ऊस पोलीस बंदोबस्तात आणण्यासाठी पोलिसांना ठेका, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Raju Shetty : गेल्या काही दिवासांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रचंड आक्रमक झाले आहेत. आताही त्यांनी परराज्यातून महाराष्ट्रात पोलिसी बंदोबस्तात ऊस येतो, असा दावा केला. हुपरी पोलीस (Hupari Police) राजरोजसपणे कर्नाटक राज्याच्या हद्दीत जातात. त्या ठिकाणाहून पोलीस बंदोस्तात ऊसाची वाहने राज्यात आणतात. जिल्हा पोलीस प्रमुखांची परवानगी नसतांना बेकायदेशीररित्या […]
-
मराठा आरक्षणात अमित शाहंची एन्ट्री? फडणवीस, बावनकुळेंना दिल्लीतून बोलावणं
Maratha Reservation : मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे (Maratha Reservation) आंदोलन चांगलेच तापले आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण, दगडफेक आणि जाळपोळ अशा हिंसक घटनानंतर मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी काल (1 नोव्हेंबर) राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, यामध्ये ठोस झाला नाही. सरकारने वेळ देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या आंदोलनाची धग अद्याप कायम […]
-
Video : ‘आम्हाला काम नाही, माती खायची का?’ भर रस्त्यात महिलेने बावनकुळेंना फटकारले
BJP : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे सध्या संकल्प ते समर्थन यात्रेत राज्यभरात (Chandrashekhar Bawankule) फिरत आहेत. या यात्रेत नागरिकांशी संवाद साधत 2024 मध्ये पंतप्रधान कोण?, असा प्रश्न ते विचारतातच. मात्र हाच प्रश्न त्यांना आता अडचणीचा ठरू लागला आहे. अनेक ठिकाणी त्यांची (BJP) फजिती होत आहे. आताही असाच प्रकार वर्धा शहरात घडला. बावनकुळे यांची फजिती कशी […]










