Sharad Pawar : आज शेती संकटात आहे. कांद्याचा मोठा (Onion Price) प्रश्न निर्माण झाला आहे. कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचे पीक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. कांदा निर्यात चालू केली पाहिजे असे स्पष्ट करत मी आणि माझे सहकारी या प्रश्नांवर दिल्लीत आवाज उठविणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार […]
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणात इडीकडून (ED) आज मुश्रीफ यांच्या मालमत्ता असलेल्या दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि पुणे येथे ही कारवाई सुरू आहे. त्यांचे कार्यालय, घरांची झडती इडी घेत आहे. यापूर्वीही इडीने या ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यानंतर […]
अहमदनगर : ‘पवारसाहेब माझी ताकद आहेत. ते परिस आहेत. त्या परिसाचा माझ्या अंगाला स्पर्श झाला मी भाग्यवान झालो. म्हणून माझ्या मागच्या वर्षीच्य वाढदिवसालाही पवारसाहेब आले आणि या वाढदिवसालाही शरद पावर आले. मागच्या वर्षी 10 मार्चला त्यांचं शेड्युल्ड व्यस्त होत पण माझा वाढ दिवस म्हटल्यावर ते वेळात वेळ काढून आले होते. त्यानंतर आता देखील नाशिक दौरा […]
Maharashtra Budget 2023: बजेटमध्ये मिळाला भोपळा.. महाराष्ट्राला मिळाला भोपळा.. बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…बजेट म्हणजे रिकामा खोका.. सर्वसामान्यांना मिळाला भोपळा.. सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके.. अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला. यावेळी आमदारांनी हातात भोपळा घेतल्याचे दिसून आले. हे सुद्धा वाचा : दीड लाख रोजगारांचे गिफ्ट गुजरातला […]
रत्नागिरी : शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांना ईडीने धक्का दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort) रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadananda Kadam) यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. यानिमित्ताने साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सदानंद कदम यांना ताब्यात घेतले असून ईडीचे पथक मुंबईकडे रवाना […]
अहमदनगर : राम शिंदे आमदार दहा वर्षे असूनही त्यांनी विकासासाठी काही केले नाही. मी तिथे आमदार झाल्यानंतर ही तीन वर्षे विकास कामे केली. राम शिंदे आमदार असताना त्यांनी विकासाची कामे करून घराच्या लॉन वर मांडण्याचे काम केले. मागच्या दरवाजा एन्ट्री करून आमदार झाल्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांना कारवाई व त्यांच्यावर निलंबन केले. असा टोला रोहित पवारांनी राम […]