कणकवली : ‘उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच शिवसेनाप्रमुख म्हणून कायम राहतील. तेच आमचे सेनापती आहेत. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच त्यांना पक्षप्रमुख म्हणून नियुक्त केले होते. त्यावर आम्ही सर्वांनी शिक्कामोर्तब केले. निवडणूक आयोग (Election Commission) काय दुसरे कुणीही हे ठरवणार नाही. शिवसेनेच्या (Shivsena) शाखा व शिवसेनाभवनावरील शिवसेनेचे नावही तसच राहिल. निवडणूक आयोगाने शेण खाल्ले म्हणून आमच्या […]
भगवान शंकर तसे दुर्लक्षितच…अंगाला भस्म आणि स्मशानभूमीत वास असणारी देवता अशी ओळख… आणि त्यामुळेच हिंदू कुटुंबीयांच्या देव्हाऱ्यात तुलनेने कमी प्रमाणात दिसणारी देवता, हल्ली मात्र मोठ्या प्रमाणात चर्चेत आली ती आसाम सरकारच्या एका जाहिरातीमुळे. आसाम सरकारने सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर डाकिनीमध्ये असल्याचा दावा केलाय. या दाव्यानंतर मात्र राजकारण्यांना आयताच विषय मिळालाय. कारण आतापर्यंत रोजगार, मोठ-मोठे उद्योगधंदे पळवण्यापर्यंत […]
नागपूर : भाजपचे चाणक्य म्हणून परिचित असलेले तसेच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.दरम्यान शहा शुक्रवारी रात्री विमानाने नागपुरात दाखल झाले. विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी जयघोष करीत जल्लोषात त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते. गृहमंत्री अमित शहा विशेष […]
मुंबई : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणूक आयोगाचा निकाल […]
शिर्डी : अमरावतीहून शिर्डीला सहलीसाठी आलेल्या ९४ विद्यार्थ्यांसह ५ शिक्षकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री जेवण केल्यानंतर अचानक उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe-Patil) यांनी एकाच व्हिडिओ कॉलद्वारे बाधित विद्यार्था-शिक्षकांशी संवाद […]
“काँग्रेस नेते वेणुगोपाल हे नाना पटोले यांच्या खिशात आहेत. त्यामुळे या चौकशी समितीचा काही फरक पडणार नाही.” अशी आपल्याच पक्षावर टीका काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. प्रदेश काँग्रेसमधील वादावर काँग्रेसकडून एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. त्यावर आज आशिष देशमुख बोलत होते. वेणुगोपाल यांच्याकडून नाना पटोले यांचे लाड केले जात आहेत, अशी खोचक […]