अंतवलीत ज्या वेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर जो लाठीचार्ज झाला तेव्हा मनोज जरांगे तेथून निघून गेला होता - भुजबळ
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वीस टक्क्यांनी कमी केले आहे. कांद्यावरील निर्यातमूल्यही हटवण्यात आले आहे.
परंडा धाराशिव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांची टीका केली.
मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे तो विश्वास त्यांनी ढळू देऊ नये. कोणाचं ऐकून करोडो मराठ्यांशी दगाफटका करू नका.
भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकरा समोर आला आहे. स्थानिक लोकांनी प्रसंगावधान राखल्याने जीव वाचला.
राज्यातल्या सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे.