- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
नगर परिषदांचं वादळ शांत होताच महानगरपालिकांचा धुराळा, आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
- 1 month ago
- 1 month ago
- 1 month ago
-
आईस्क्रीम कोनचा अध्यक्ष निवडून दाखवा, मल्हार पाटलांचं खासदार ओमराजेंना ओपन चॅलेंज
आमदार राणा जगजितसिंह यांच्या मुलाने म्हणजेच मल्हार पाटील यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार ओमराजे निंबाळकर यांना चिमटा काढला.
-
Heramb Kulkarni : नगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीचे ७० उमेदवार: ४२ टक्के एकट्या भाजपाचे
नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकालात भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष म्हणून समोर आला असून राज्यात भाजपनं तब्बल 129 जागांवर विजय मिळवला आहे.
-
ब्रेकिंग : माजी मंत्री माणिकराव कोकाटेंना SC चा ‘सर्वोच्च’ दिलासा; शिक्षेला स्थगिती; आमदारकी वाचली
Manikrao Kokate कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिफारशीनुसार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मंजूर केला आहे.
-
लवासा कथित गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना मोठा दिलासा
शरद पवार,अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची लावासातील कथित गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.
-
जेजुरी नगरपरिषद निवडणुकीतील विजयी जल्लोषाला गालबोट; नवनिर्वाचित नगरसेवकांसह 16 जण भाजले
जेजुरी गडाच्या कमानीजवळच विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरू असताना अचानक उडाला आगीचा भडका; नगरसेवकांसह 17 जण भाजले.
-
राजळेंच्या त्या कुरघोडीचा काकडेंनी वचपा काढला… शेवगावात सेनेचा भगवा फडकला
Shevgaon Municiples मध्ये राजळेंच्या उमेदवाराचा पराभव तर अरुण मुंडेंच्या पत्नीचा विजय झाला यातून काकडेंनी मोलाची भूमिका बजावल्याचं बोललं जातय










