पंढरपूरच्या आषाढी वारीत या वर्षी 15 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची आरोग्यसेवा करण्यात आली.
मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
पालघर येथे तयार होणारा मेगा प्रोजेक्ट वाढवण पोर्ट महत्वाचा आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर जवळपास 12 लाख रोजगार उपलब्ध होतील.
जयदीप आपटेच्या शोधासाठी सात पथकांकडून शोध मोहिम सुरू होती, अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.
मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी फरार असलेल्या शिल्पकार जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केलीयं.