ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांचा संपूर्ण इतिहास सांगत जोरदार हल्लाबोल चढवलायं. अंधारे पुण्यात बोलत होत्या.
29 सप्टेंबरपासून जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. तसेच विधानसभेत भाजपचे सगळे आमदार पाडणार, असा निर्धारही त्यांनी केला.
महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची एसईसी पदावर नियुक्ती करण्याच्या हालचाली विरोधी पक्षाच्या रडारवर आल्या आहेत.
यह रिश्ता क्या कहलाता है...असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय. यावेळी त्यांनी जयदीप आपटे आणि आमदार नितेश राणे यांचे फोटोही दाखवले आहेत.
दहशतवाद विरोधी पथकाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पु्ण्यात मोठी कारवाई केली आहे. कोंढवा भागात छापेमारी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री आणि 32 शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार?