बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर होणार्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्यानंतर शरद पवार यांनी शांतता राखावी असं आवाहन केलं आहे.
फडणवीसांवर कोणी टीका केली की प्रसाद लाड, प्रवीण दरेकर बाहेर येतात.
तलवारीने केक कापणे हा गुन्हा होऊ शकत नाही. मागच्या काळात पोलिसांनी असे गुन्हे काही लोकांवर दाखल केले ते चुकीचे आहेत.
लाडकी बहिण योजनेत खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महिलांनी आनंदोत्सव साजरा केला.
ना अर्ज केला ना ऑनलाईन फॉर्म भरला. मात्र, लाडकी बहीण योजनाचा हप्ता खात्यावर जमा झाला. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील घटना.
महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली असून, लाखो महिलांच्या खात्यात पैसेदेखील जमा होण्यास सुरूवात झाली आहे.