महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली असून, लाखो महिलांच्या खात्यात पैसेदेखील जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
कुणी मायी का लाल संविधान बदलणार नाही. मात्र, विरोधकांनी चुकीचा प्रचार केला असा थेट आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
आज पुण्यात लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना प्रमाणपत्र देऊन योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. दरम्यान, सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा.
उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली त्यावेळेस त्यांना कुठलाही खुर्चीचा मोह नव्हता.
मुंबईतील अटल सेतूवरून एका महिलेने उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. पण गाडी ड्राव्हर आणि पोलिसांमुळे तिचा जीव वाचला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये कुणाला किती जागा हव्यात यावरून आता दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.