बदलापूरमधील शाळेतील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. संस्थाचालक आपटो जामिनासाठी मुंबई हायकोर्टात.
निर्यात शुल्क हटवल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याची झालेली दरवाढ पाहता केंद्र सरकारने घाऊक बाजारात 'बफर स्टॉक' मधून विक्री वाढविली.
बदलापूर अत्यार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना उज्वल निकम यांची प्रतिक्रिया आली.
विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
बदलापूर आरोपी एन्काऊंटर प्रकरणी वकील सरोदेंनी अनेक सवाल उपस्थित केले पोलीसांची बंदूक सामान्यतः लॉक असते, ती आरोपीने कशी वापरली?
Badlapur Encounter: बदलापूरच्या एका नामांकित शाळेत (Badlapur Case) दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) एन्काऊंटर (Badlapur Encounter) झालाय. शिंदे याचे इन्काउंटर कसे झाले हे आता समोर आले आहे. सोमवारी संध्यकाळी साडे पाचच्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत होते. मात्र मुंब्रा बायपास येथे अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर 2 […]