अनेक वर्षानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची चिपळूण येथेल जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली.
छत्रपती संभाजीराजे भोसले यांची मनोज जरांगे यांची आज अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. त्यानंतर सरकारवर गंभीर आरोप केले.
शरद पवार हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दौरे करत आहे. त्यांनी राज्यातील स्थितीवर आज पत्रकारांशी बोलताना भाष्य केलं.
पश्चिम रेल्वेचा तिकीट तपासनीस आशिष पांडे याच्यावर आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्याने मराठी आणि मुस्लीमांबद्ल वक्तव्य केलं होतं.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्यासह एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली.
इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र सरकारकडे रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. इम्तियाज जलील यांनी पाच दिवसांची मुदत दिली होती.