राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ९० ते १०० जागांवर तयारी सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. विधानसभेची तयारी सुरु केली आहे.
एमपीएससी परीक्षा कायम पुढं ढकलत असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांच मोठ नुकसान झालं आहे. याबाबत सरकार काही हालचारी करत असताना दिसत नाही.
बाळासाहेब ठाकरे मला मुख्यमंत्री करतील अशी भीती उद्धव ठाकरेंना होती. म्हणून त्यांनी मला मुद्दाम गुहागर येथून उभं केलं.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. रात्री उशीरा त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे.
आजही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज (Heavy Rain) हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
धाराशिव - तुळजापूर - सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास प्रारंभ झाला. ठाकरे सरकारने अडीच वर्षाच्या काळात निधी न दिल्यानेच काम रखडले होते.