परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात तब्बल 5 लाख 8 हजार 68 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे.
अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे.
कोल्हापूर शहरातील गेबी चौकात भाजप नेते समरजित सिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
पुढील दोन दिवस पावसाची हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. या प्रलंबित मागण्यांसाठीच हा संप सुरू करण्यात आला आहे.
State Teacher Award announced : प्राथमिक, माध्यमिक, कला शिक्षक अशा 110 शिक्षकांना राज्य आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.