- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
प्रवीण दरेकरांचं नाव घेत फडणवीसांवर जरांगेंचा गंभीर आरोप; म्हणाले, ‘हे सर्व तेच घडवत आहेत’
- 1 year ago
- 1 year ago
- 1 year ago
-
मलाही चित्रपट काढायची इच्छा, पण अनेक जणांचे मुखवटे…देवेंद्र फडणवीस ‘धर्मवीर-2’वर काय बोलले?
सध्या धर्मवीर - 2 या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू सुरू असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
-
3 वर्षांपासून बेपत्ता असलेला वृध्द झळकला सरकारच्या जाहिरातीत, अंधारे म्हणाल्या, ‘हे जाहिरातीबाजी करणारं सरकार…’
तीर्थयात्रा योजनेच्या जाहिरातीवर वापरण्यात आलेल्या व्यक्तीचा फोटो पाहता ती व्यक्ती ३ वर्षांपासून घरातून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
नगरकरांनो सावधान! जिल्ह्यात झिकाचा शिरकाव, संगमनेरमध्ये आढळले दोन रुग्ण
नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये झिकाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. नागरिकांनी सतर्क राहून वेळीच उपaचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
-
भ्रष्टाचार त्यांच्याकडून अन् वसुली तुमच्याकडून; जयंत पाटलांनी सांगितला रिंगरोडचा AटूZ काळा बाजार
पिंपरी चिंचवड येथे विजयी संकल्प मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी भाजपवर टीका केली.
-
जमशेदजी टाटांना यशवंतराव चव्हाणांची विनंती; शरद पवारांनी सांगितला पिंपरी चिंवडच्या उद्योगाचा किस्सा
पिंपरी चिंचवड येथे विजयी संकल्प मेळ्याव्यात बोलताना शरद पवारांनी काही जुन्या आठवणी सांगितल्या. उद्योग कसे उभे राहिले हे सांगितलं.
-
गाव-वस्त्या आणि खेड्यापाड्यांच्या शाश्वत विकासासाठी गोपालन अन् बायोगॅस; पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे प्रोत्साहन
लोकसहभागातून या समितीने हा प्रयोग यशस्वी केला आहे. या प्रकल्पासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा मदतीचा हात महत्वाचा ठरला आहे.










