Manoj Jarange : अल्टिमेटम संपला! आज मनोज जरांगे मुंबईकडे कूच करणार; प्रशासनही अलर्ट

'आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही पण, CM अन् दोन उपमुख्यमंत्र्यांनी'.. जरांगेंनी काय सांगतिलं ?

Manoj jarange Patil Started Journey Jalna to Mumbai Today : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात लाखो मराठा समाजबांधव मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली (Maratha Reservation) आहे. आंतरवाली सराटी गावात सध्या प्रचंड गर्दी झाली आहे. शेकडो ट्रक, ट्रॅक्टर्स तयार ठेवण्यात आले आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असा निर्धार समाजबांधवांनी व्यक्त केला. मराठा समाजाने सरकारला सात महिन्यांचा वेळ दिला. मात्र अजूनही आरक्षण मिळालं नाही. आता शेवटची आरपारची लढाई आहे. त्यामुळे कुणी घरात राहू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

Manoj Jarange: ‘मुंबईकडे कूच करण्याचा, मनोज जरांगेंनी सांगितला अ‌ॅक्शन प्लॅन

follow us