Narayan Rane भडकले, म्हणाले… ‘कोण शिक्षणमंत्री?’
केंद्र सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक : राहुल गांधी प्रकरणावरुन मांडणार… – Letsupp
सिंदुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे डी. एड बेरोजगारांनी उपोषण सुरु केले होते. मात्र, त्यांची कोणीही दखल घेत नव्हते. रविवारी सिंदुदुर्गच्या दौऱ्यावर आले असता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी रात्री उशिरा उपोषणस्थळी भेट दिली. तसेच तब्बल १४ दिवस सुरू असलेले हे डी. एड बेरोजगारांचे उपोषण रात्री उशिरा मागे घेण्यात आले आहे. याप्रसंगी एकाने शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या संदर्भात केंद्रीयमंत्री राणे यांना माहिती दिली. त्यावर मंत्री राणे चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले.