अहमदनगर : समाजाला योग्य दिशा देण्यासाठी कर्मठांशी वैरभाव घेऊन एक चांगला समाज जागृतीसाठी प्रयत्न केले. त्यांचे कार्य त्याकाळीही मार्गदर्शक होत आणि आजही आहे. अशा थोर महात्म्याचं चरित्र आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. अशी प्रतिक्रिया पद्मश्री पोपटराव पवार यांनी दिली ते कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे जयंतीनिमित्त आचार्य रतनलाल सोनाग्रा लिखित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे […]
पुणे : ‘आम्हाला कचरा म्हणता? हिंमत असेल तर 12 तासाच्या आत खासदारकीचा राजीनामा द्या. उगाच बाष्कळ बडबड करू नका. राजीनामा द्या. मग तुम्हाला तुमची लायकी कळेल.’ बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली. नाशिकमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 50 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री […]
नाशिक :’शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय कचऱ्या समोर मुख्यमंत्री भाषण करतात. तसेच शिंदे गटात गेलेले सगळे चोर लफंगे आणि कचरा, त्याला आग लागते आणि धुर निघतो. समृद्धीच्या टक्केवारीतुन पक्ष बनत नाही, पक्ष हा रक्त घामातुन बनतो. मुख्यमंत्र्यांनी बोलावे असे अनेक विषय आहेत. अशी टीका खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
पुणे :’चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी आज त्यांच्या आत्मपरिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्याचे बळ मिळो.’ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे भाजपचे चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्याचे बळ मिळो. अशी सांत्वना व्यक्त […]
रायगड : माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि दापोली मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीत पोलादपूर जवळ कशेडी घाटात हा अपघात झाला. रात्री दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. तर सुदैवाने या अपघातामध्ये आमदार योगेश कदम हे किरकोळ जखमी झाले असून ते सुखरूप […]
मुंबई : ‘कोण आहेत हे पदाधिकारी कोणालाचाही पक्षप्रवेश कारयचा आणि पदाधिकारी म्हणायचं. येडे गबाळे पकडून प्रवेश करतात. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे. तसेच ते पुढे म्हणाले, नाशिकमधील शिवसेना जागेवरच आहे. जमीनीवरची शिवसेना कोठेही गेलेली नाही. हे जे कोण लोक गेले आहेत ते आमच्या लोकांना देखील माहित नाही. मेंढर पकडायचे […]