- Letsupp »
- politics
राजकारण
-
Top 10 MPs in India : लोकप्रिय खासदारांच्या यादीत सुप्रिया सुळे नंबर वन, श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळेंनांही स्थान
नवी दिल्ली : नुकतचं देशातील टॉप टेन खासदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील महिला खासदार असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर या यादीमध्ये राज्यातील आणखी तीन खासदारांनी स्थान मिळवले आहे. या खासदारांमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळेंचा समावेश आहे. श्रीरंग बारणेंनी दुसरा श्रीकांत शिंदेंनी […]
-
Shinde-Fadanvis : …म्हणून मुख्यमंत्रीपदी ‘मिंधे ‘ व उपमुख्यमंत्रीपदी ‘होयबा’ आणून बसवला, सामनातून टीका
मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखातून केंद्रसरकार आणि शिंदे-फडणवीसांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रसरकारवर मुंबई आणि महाराष्ट्रातील चांगल्या गोष्टी गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकारचा मुंबईला उद्धवस्त करण्याचा डाव आहे. त्यासाठीच त्यांनी मुख्यमंत्रीपदी ‘मिंधे ‘ व उपमुख्यमंत्रीपदी ‘होयबा’ आणून बसवला आहे. असे सामनामध्ये म्हटले आहे. नेमके काय […]
-
Sharad Pawar यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक, ‘या’ मुद्द्यावर होणार चर्चा
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक पार पडणार आहे. सायंकाळी सहा वाजता ही बैठक पार पडणार असून देशातील कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना या बैठकीला बोलावण्यात आले आहे. देशात 2024 ला लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभुमीवर ही बैठक असल्याचं बोलंलं जात आहे. […]
-
आमदारांना भेटायचे नाहीत, मग आमदार कंटाळून सोडून गेले; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या (Gudipadva) भाषणात उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला. 2019 मध्ये शिवसेनेने भाजपशी युती करून निवडणूक लढवली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या विरोधी विचारांच्या पक्षांविरोधात शिवसेनेने निवडणूक लढवली आणि नंतर मुख्यमंत्री पदासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदात […]
-
राज ठाकरे म्हणाले, मला शिवसेनापक्षप्रमुख व्हायचंच नव्हतं, कारण…
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Tackeray) आज गुढीपाडवा मेळाव्यात (Gudhi padwa Melava)उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)जोरदार टीका केली आहे. त्याचवेळी त्यांनी भाजप (BJP), राष्ट्रवादीसह(NCP), शिंदे गटावरही(Shinde Group) जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी राज ठाकरेंनी आपल्याल शिवसेनाप्रमुखपद का नको होतं. याबद्दलही सांगितलं आहे. त्याबद्दल सांगताना राज ठाकरे म्हणाले की, माझ्याबद्दल अशा गोष्टी पसरवल्या गेल्या की, […]
-
Raj Thackeray : ‘कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार पहिल्यांदा पाहिलं’
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्क (Shivaji Park) वरील भाषणातून उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार टीका केली. राज्यात कितीतरी प्रश्न आहेत. सामान्य जनता सरकारकडे बघते आणि हे सरकार कोर्टाकडे पाहतं. कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार मी पहिल्यांदा पाहिलं, अशी टीका त्यांनी शिंदे-फडणवीस […]









