- Letsupp »
- politics
राजकारण
-
पंकजा मुंडेंना थेट पंतप्रधान व्हायचयं?; परळीतील विधानानं चर्चांना उधाण
Pankaja Munde Statement On PM Post : गेल्या काही दिवसांपासून भाजपात पंकजा मुंडे (Pankaja Munde ) नाराज असल्याच्या चर्चांनी उत आणला होता. पंकजा मुंडे भाजपला रामराम करणार अशादेखील चर्चा मध्यंतरीच्या काळात रंगल्या होत्या. मात्र, आपण पक्षात किंवा पक्षातील नेत्यांवर नाराज नसल्याचे पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले होते. परंतु, आता पंकजा मुंडेंना एखादं मंत्रीपदाची नव्हे तर, थेट […]
-
‘लव्ह जिहादचा’ वाद पेटणार?; पत्रकार परिषदेत व्हिडिओ सादर करत नितेश राणेंचे खळबळजनक खुलासे
मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये जो धर्मांतरानचा विषय, लव जिहादचा (Love Jihad) विषय, तो खूप काळापासून गाजत आहे, विधिमंडळच्या आतमध्ये असेल किंवा बाहेर असेल तो विषय सध्या गाजत आहे. आमच्या महारष्ट्रामध्ये धर्मांतर होतच नाही. लव जिहाद होतच नाही, आणि हिंदू समाजामध्ये मुस्लिम समाजाबद्दल हिंदुत्ववादी संघटना (Hindutva organization) गैरसमज पसरवत आहेत. असे काही नेते मंडळी चुकीची जी […]
-
Maharashtra Politics : बोलणाऱ्याचे अंबाडे विकतात पण…; श्रेयवादावरुन पंकजा अन् धनंजय मुंडेंमध्ये जुंपली
परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे व धनंजयच मुंडे या बहीण-भावात विकास कामाच्या निधीवरून चांगला संघर्ष रंगला आहे. मी मागच्या पाच वर्षांमध्ये नुसती काम दिली. नारळ कोणी फोडले? हे माहित नाही. मात्र आता नारळ फोडून हात दुखत आहेत. मी कधी श्रेय घेण्यासाठी आले नाही, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. पण आता बोलणाऱ्याचे अंबाडे […]
-
Sanjay Raut : राज्यातील कायदा-सुव्यवस्था काहींच्या कोठ्यावर नाचतेय; राऊतांचा संताप
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गट व ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. सध्या सामान्यांना आनंदाचा शिधा मिळत नाही तर तो आमदारांना खोक्यातून शिधा मिळतो, असे ते म्हणाले आहेत. Sanjay Gaikwad : वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय गायकवाडांची अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल तसेच राऊतांनी काल एक फोटो […]
-
Sanjay Raut यांचे मंत्री दादा भुसेंवर गंभीर आरोप, ईडीलाही केले टॅग
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केल आहेत. त्यांनी ट्विट करत हे आरोप केले आहेत. राज्यात अनेकदा विरोधकांमागे विविध आरोपांखाली ईडीची चौकशी लावली जाते. असा आरोप विरोधकांकडून केला जातो. तसेच भाजप विरोधकांविरोधात ईडीचा वापर केल्याचंही बोलंल जात. त्यामुळेच संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसेंवर आरोप करणारं ट्विट […]
-
Sanjay Gaikwad : वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय गायकवाडांची अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल
मुंबई : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीचा वादाच्या भोवऱ्यात सापडतात. आता पुन्हा एकदा त्यांनी असंच एक वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी राज्यात गेले काही दिवस राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी संप सुरू होता. सोमवारी हा संप मागे घेण्यात आला. पण याच शासकीय कर्मचाऱ्यांबाबत […]









