- Letsupp »
- politics
राजकारण
Maharashtra Politics : अनिल जयसिंघानी प्रकरणावरून आदित्य ठाकरे म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी…”
- 4 years ago
- 4 years ago
- 4 years ago
-
कर्डिले विखेंच्या जवळ गेले आणि अजित पवारांवर टोकाचे बोलले
अशोक परुडे Ahmednagar Politics: नगर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील ३२ गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास जलसंपदा विभागाने मंजुरी दिली. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच हे झाल्याने त्यांचा कृतज्ञता सोहळा नगर तालुक्यात झाला. त्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष व भाजप नेते शिवाजी कर्डिले, विखे पिता-पुत्रांनी जोरदार राजकीय टोलेबाजी […]
-
दहावी नापास विद्यार्थ्यांसारखं वाटतंय! मार्च की ऑक्टोबर निवडणुका कधी लागतील? राज ठाकरे म्हणतात…
“मला सध्या दहावी नापास विद्यार्थ्यांसारखं वाटतंय कारण आमच्या निवडणूका कधी लागणार हे माहित नाही. कारण मार्च की ऑक्टोबर निवडणुका कधी लागतील, हे माहित नाही” असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या टिझर प्रदर्शनावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “मला सध्या दहावी नापास विद्यार्थ्यांसारखं वाटतंय कारण […]
-
Maharashtra Politics : ‘रामदास कदम म्हणजे आमच्या कोकणातला ‘जोकर’; भास्कर जाधवांची जहरी टीका
मुंबई : कालची जी सभा झाली ती ‘ढ’ विद्यार्थ्यांची सभा झाली. उद्धव साहेबांची (Uddhav Thackeray) सभा ही ५ मार्चला त्याच मैदानावर झाली आणि म्हणून त्यांच्यासमोर आमच्या सभेचा विक्रम आणि आमच्या सभेचा उच्चांक हा त्यांच्या डोळ्यासमोर होता. त्यामुळे त्यांनी जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्रातून माणसं नेली. (Maharashtra Politics) परंतु तरीदेखील ते आमच्या सभेच्या जवळपास येऊ शकले नाहीत. असा […]
-
Shinde VS Thackeray : आधीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा शिंदे अधिक संवेदनशील, शंभूराज देसाईंचा टोला
मुंबई : ‘राज्य सरकराने शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदतीची भूमिका घेतलेली आहे. असं असताना मुख्यमंत्री संवेदनशील नाहीत. अशा पद्धतीचा आरोप सभागृहामध्ये राजकीय उद्देशाने विरोधी पक्षाने केला. तो चुकीचा आहे. उलट या अगोदरच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा हे मुख्यमंत्री अधिक संवेदनशील आहेत. असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या आरोपांना […]
-
‘वादग्रस्त वक्तव्ये सत्ताधारी आमदारांना शोभतात का? अजित पवारांचा संतप्त सवाल
मुंबई : अवकाळी पावसामुळे राज्यातला शेतकरी संकटात आहे, त्यातच सरकारी कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम ठप्प आहे. शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही. राज्यातील अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकरी (farmer) असा दुहेरी कोंडीत अडकला असताना, सत्ताधारी पक्षाचे आमदार (MLA), 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे, अशी वादग्रस्त विधाने सत्ताधारी आमदार करत असून […]
-
पुरावा लागत असेल तर घेऊन जा; खासदार विखेंनी लंकेंना सुनावले
Ahmednagar Politics: पारनेर तालुक्यातील रस्त्यांच्या कामाच्या निधीवरून खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यावरून दोघांमध्ये टीका सुरू झाली आहे. आता खासदार विखे यांनी लंके यांना चांगलेच सुनावले आहे. कामे मंजूर झाल्याचे हवेत बोलत नाही. पुरावा लागत असेल, तर घेऊन जा असे विखे हे लंकेंना […]









